"गंगा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
गंगा नदी भारतातून पाच राज्यां मधून वाहत जाते.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
| तळटिपा =
}}
'''गंगा नदी''' ही [[दक्षिण आशिया]]तील [[भारत]] व [[बांगलादेश]] या दोन देशातून वाहणारी एक महत्वाचीमहत्त्वाची नदी आहे. तसेचब्रह्मेपुत्रेखालोखाल ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. या नदीची लांबी २,५२५ किमी आहे. गंगा नदीचा उगम भारतातील [[उत्तराखंड]] या राज्यात [[हिमालय]] पर्वतात होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील [[गंगेचे खोरे|गंगेच्या खोर्‍यातूनखोऱ्यातून]] वाहत वाहत बांगलादेशात प्रवेश करते. बांगलादेशात ती [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरात]] मिळते. तेथे [[सुंदरबन]] हा जगातील सर्वात मोठा [[त्रिभुज प्रदेश]] निर्माण होतो. सुंदरबनात बऱ्या दुर्मीळ वनस्पती आणि [[बंगाली वाघ]] आढळतात.
 
[[हिंदू]] धर्मात गंगा नदीला सर्वात पवित्र मानले आहे. गंगेला माता म्हटले गेले आहे. लक्षावधी भारतीयांची गंगा नदी ही जीवनदायिनी आहे. भारतातील पाटलीपुत्र ([[पाटणा]]), [[कनोज]], [[कौशांबी]], [[काशी]], [[प्रयाग]], [[मुर्शिदाबाद]], [[मुंगेर]], [[कांपिल्य]], [[बेहरामपूर]], [[कलकत्ता]], इ. प्राचीन, ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहेत.
ओळ २४:
[[चित्र:Ravi Varma-Descent of Ganga.jpg|इवलेसे|उजवे|राजा रवी वर्मा यांनी काढलेले 'गंगा अवतरणाचे चित्र']]
अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळत होती तर [[ब्रह्मपुत्रा नदी]] काही किलोमीटर पूर्वेस स्वतंत्रपणे मिळायची. साधारण अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रह्मपुत्राने पश्चिमेस वळण घेतले व आता दोन्ही नद्यांचा [[अरिचा]] येथे संगम होतो. या बदलास [[इ.स. १८९७चा भूकंप]] काही अंशी कारणीभूत होता.
 
गंगा नदीच्या [[त्रिभुजप्रदेश|त्रिभुज प्रदेशाला]] [[सुंदरवन]] असे म्हणतात. येथे बर्‍याच वनस्पती आणि [[बंगाली वाघ]] आढळतात.
 
[[यमुना]] ही गंगेची उपनदी स्वतःच एक स्वतंत्र आणि मोठी नदी आहे. ती गंगेला [[अलाहाबाद|प्रयाग]] येथे येऊन मिळते.
Line ३२ ⟶ ३०:
 
== हिंदू धर्मातील गंगेचे स्थान ==
असे मानले जाते आपल्या मृत पूर्वजांना जीवंत(सगरांच्या पुत्रांना) जिवंत करण्यासाठी त्यानेभगीरथाने महत्प्रयासाने गंगेला पृथ्वीवर आणले, असे मानले जाते. त्यामुळे पराकाष्ठेच्या प्रयत्नांना भगीरथ प्रयत्न म्हणतात.
 
==काव्यामधील गंगेचे स्थान==
Line ५० ⟶ ४८:
 
{{बदल}}
 
==गंगेसंबंधी काही वेडगळ पौराणिक समजुती==
 
'''गंगा नदी :भूलोकावरील अवतरण आणि तिची विविध नांवे'''
ओळ ५९:
अ. गमयति भगवत्पदम् इति गङ्गा ।
 
अर्थ : (स्नान करणार्‍या जिवाला(?) भगवंताच्या चरणांपर्यंत पोहोचवते, ती गंगा.
 
आ. गम्यते प्राप्यते मोक्षार्थिभिः इति गङ्गा ।
ओळ १२६:
टीप १ – हिंदु धर्मशास्त्रानुसार ब्रह्मांड हे भूलोकादी सप्तलोक आणि सप्तपाताळ अशा १४ भुवनांचे बनते. ब्रह्मांड लंबवर्तुळाकार असून त्याच्या बाहेर चारही दिशांनी अनुक्रमे सूक्ष्म-पृथ्वीय, सूक्ष्म-जलीय, सूक्ष्म-तेज, सूक्ष्म-वायू, सूक्ष्म-आकाश, अहंतत्त्व, महत्ततत्त्व आणि प्रकृती अशी ८ कवचे असतात. या कवचांतील ‘सूक्ष्म-जलीय कवच’ म्हणजे गंगा. म्हणूनच आयुर्वेदात गंगाजलाला ‘अंतरिक्षजल’ म्हटले आहे. (मूळस्थानी)
 
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गंगामाहात्म्य (आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि उपासना यांसह)’ (वेडगळ समजुती समाप्त!)
 
विशेष माहिती : रोमन लिपीत अकारान्त किंवा आकारान्त शब्द नाहीत, त्यामुळे 'गंगा' हा शब्द लिहिणे शक्य नाही. तस्मात् Ganges हे सुयोग्य स्पेलिंग आहे.
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/गंगा_नदी" पासून हुडकले