"सदस्य:ज/धूळपाटी/टोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८८:
==महाराष्ट्राबाहेरचे गुंड आणि त्यांची टोपणनावे==
* अजय उर्फ कन्नू (सोनपत-हरियाणा)
* अमर ऊर्फ गुल्टू (१ नोव्हेबर २०१७ या दिवशी भॊपाळजवळच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनमागे एका तरुण मुलीवर अत्याचार करणारा चौघातला एक गुंड. या अत्याचाराची वेळेवर दखल न घेतल्याने किमान दहा पोलीस अधिकाऱ्यांवर बदलीची वा निलंबनाची कारवाई झाली.)
* अमित कुमार उर्फ बच्चा राय (बिहार; हा वयाच्या १९व्या वर्षी महाविद्यालयाचा प्राचार्य झाला, आणि त्या कॉलेजातून शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊ लागले.)
* आलमगीर उर्फ रोनी (जौनपूर-उत्तर प्रदेश)
* ओबैदुर्रहमान उर्फ बाबू भाई (जौनपूर-उत्तर प्रदेश)
* गोलू ऊर्फ बिहारी (१ नोव्हेबर २०१७ या दिवशी भॊपाळजवळच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनमागे एका तरुण मुलीवर अत्याचार करणारा चौघातला एक गुंड. या अत्याचाराची वेळेवर दखल न घेतल्याने किमान दहा पोलीस अधिकाऱ्यांवर बदलीची वा निलंबनाची कारवाई झाली.)
* छोटू उर्फ कैलाश (पलवल-हरियाणा)
* नंदगोपाल पांडे उर्फ फौजी (आरा-बिहार)
Line ९७ ⟶ ९९:
* महाकाली ऊर्फ राकेश ढकोलिया
* रंजन उर्फ जूड्डी (सोनपत-हरियाणा)
* रमेश ऊर्फ राजू मेहरा ऊर्फ सुरेश(१ नोव्हेबर २०१७ या दिवशी भॊपाळजवळच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनमागे एका तरुण मुलीवर अत्याचार करणारा चौघातला एक गुंड. या अत्याचाराची वेळेवर दखल न घेतल्याने किमान दहा पोलीस अधिकाऱ्यांवर बदलीची वा निलंबनाची कारवाई झाली.)
* रंजीत सिंह कोहली उर्फ रकीबुल हसन हरमन कोहली (मूळ रावळपिंडी-पाकिस्तान)
* राजेश ऊर्फ चेतराम (१ नोव्हेबर २०१७ या दिवशी भॊपाळजवळच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनमागे एका तरुण मुलीवर अत्याचार करणारा चौघातला एक गुंड. या अत्याचाराची वेळेवर दखल न घेतल्याने किमान दहा पोलीस अधिकाऱ्यांवर बदलीची वा निलंबनाची कारवाई झाली.)
* सचिन उर्फ लकी (पिलिभीत-उत्तर प्रदेश)
* सावित्री मुर्मू ऊफ कुनी (ओरिसामधील लढाऊ नक्षलवादी)