"अहिराणी बोलीभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎संदर्भ व नोंदी: शुद्धलेखन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
 
जवळपास ९५% टक्के खानदेशी माणसे अहिराणी बोलतात. ती त्यांची बोलीभाषा आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिक जिल्ह्याच्या काही भागात अहिराणी भाषा बोलतात. उत्तर महाराष्ट्राच्या अमळनेर, साक्री, पारोळा, दोंडाईचा, शिरपूर, तळोदा, शहादा, धडगाव, नवापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, अक्कलकुवा, सिंदखेडा, चोपडा, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, बागलाण ह्या तालुक्यातील बहुतेक सर्व जाती जमातीची ती मायबोली भाषा आहे.गुजरातच्या, सुरत, सोनगढ, व्यारा, उच्छल, निझर व मध्यप्रदेशच्या खेतिया, पानसेमल, संधवा आणि काही तालुक्यातही अहिराणी भाषा बोलतात.
 
==शब्दकोश==
* नि. रा. पाटील यांनी खानदेशी भाषेवर आधारित ‘लेवा गण बोली’ भाषेचा शब्दकोश तयार केला आहे.
 
== संदर्भ व नोंदी ==