"हाथीगुंफा शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
[[File:Hatigumfa.jpg|thumb|हाथीगुंफा लेख उदयगिरी पर्वत]]
इ.स.१८८५ मध्ये प्राच्य विद्या अभ्यासकांची सहावी परिषद झाली. या परिषदेत भगवानलाल इंद्रजी यांनी केलेले या शिलालेखाचे वाचन हे अधिकृत आणि प्रमाण मानले जाते. सदर लेखात ज्या राजाची स्तुती आहे तो राजा खारवेल आहे हे पंडित इंद्रजी यांनी सर्वप्रथम मांडले आणि हे त्यांचे विशेष योगदान आहे. या लेखात बऱ्याच जागा रिक्त असल्याने लेखाचे नेमके वाचन करण्यात अडचणी उद्भवल्या आणि शिलालेखाच्या दुरवस्थेमुळे आणखीही अनावश्यक मत- मतांतरांना वाव मिळाला.<ref> A. F. Rudolf Hoernlé (2 February 1898). "Full text of "Annual address delivered to the Asiatic Society of Bengal, Calcutta, 2nd February, 1898"". Asiatic Society of Bengal. Retrieved 4 September 2014.</ref>
 
==लेखाचे ऐतिहासिक महत्त्व==
लेखाच्या सहाव्या ओळीतील नंदराजाचा मौर्यकाल १०३ व्या वर्षी खारवेलाने 'खिबिरऋषीताल' हा कालवा आणला असा उल्लेख आहे. या प्रस्तरलेखातील खारवेलाच्या लोकोपयोगी कार्यामुळे महत्त्वाची तत्कालीन वास्तुवि़षयक माहिती मिळते.
 
==लेखाचे स्वरूप==