"सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५३:
* ऐतिहासिक राजवाडा ( सावंतवाडी शहर )
* ऐतिहासिक घोडेबांव ( कुडाळ शहर )
 
==फळफलावळ==
आंबा, फणस, काजू, जांभूळ, करवंद, रतांबा, आवळा, नारळ, चिंच, शहाळी, केळी, पपई.
 
==मालवणी मेवा==
आंबापोळी, फणसपोळी, मालवणी खाजा, काजुगर, आवळा सरबत, कोकम सरबत, आमरस, आंबावडी, जाम, तळलेले फणसाचे गरे.
 
==मालवणी मत्स्याहार आणि मांसाहार==
मालवणी तिकला, वडेसागोती, सुकेमटण, तिसऱ्याचे सुके, बांगड्याचे सार, भाजलेले पापलेट, खेकड्याचा मसाला, कोलंबिचे सार, सुरमईचे सुके, सोलकडी.
 
==मत्स्य उत्पादन==
बांगडा, पापलेट, सुरमई, कोलंबी, मोरी, खेकडा, तिसऱ्या, हलवा.
 
==स्थानिक लोककला==
दशावतार, धनगरीनृत्य, ठाकरनृत्य, ढोलताशानृत्य, कळसुत्री बाहुल्यांचा खेळ...
 
[[वर्ग:सिंधुदुर्ग]]