"सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन वैभव''': ==सागर किनारे – ( बीचेस )== विज...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
==निसर्गरम्य खाड्या ( बॅंक वॉटर्स )==
विजयदुर्ग, वाडातर, देवगड, मिठबांव, आचरा, कालावल, कोळंब, कर्ली, मोचेमाड.
 
==ऐतिहासिक मंदिरे==
श्री दत्तमंदिर माणगांव, ( कुडाळ ), श्री देवी यक्षिणी मंदिर ,माणगांव ( कुडाळ ), श्री महालक्ष्मी मंदिर, नारुर ( कुडाळ ), श्री लक्ष्मीनारायण मंदिर, वालावल ( कुडाळ ), श्री गणपती मंदिर, रेडी ( वेंगुर्ला ), श्री वेतोबा मंदिर, आरवली ( वेंगुर्ला ), श्री रामेश्वर मंदिर,आचरा ( मालवण ), श्री भराडीदेवी मंदिर, आंगणेवाडी ( मालवण ), श्री देवी भगवती मंदिर, धामापूर ( मालवण ), श्री देवी भगवती मंदिर, धामापूर ( मालवण ) श्री दिर्बादेवी मंदिर, जामसंडे ( देवगड ), श्री क्षेत्र कुणकेश्वर ( देवगड ), श्री भगवती मंदिर, कोटकामते ( देवगड ), श्री रामेश्र्वर मंदिर, गिर्ये ( देवगड ) श्री आदिनारायण मंदिर, परुळे ( वेंगुर्ला ), श्री सूर्यनारायण मंदिर, खारेपाटण ( कणकवली ), रामेश्वर मंदिर, नाटळ, कणकवली, श्री देवी माऊली मंदिर, सोनुर्ली ( सावंतवाडी ), श्री देवी चामुंडेश्वरी, आंदुर्ले ( कुडाळ )
 
==नवीन मंदिरे==
श्री गजानन महाराज मंदिर, ( माणगांव ), श्री गजानन महाराज मंदिर ( मळेवाड – शिरोडा ), श्री साईबाबा मंदिर ( माडखोल ), श्री तपोवन ( आंबेरी माणगांव )
 
==धबधबे==
नापणे, सावडाव, सैतवडे, मणचे, आंबोली, नांगरतास.
 
==बंदरे==
विजयदुर्ग, देवगड, सर्जेकोट, मालवण, कालवी, वेंगुर्ले, रेडी.
 
==थंड हवेची ठिकाणे==
आंबोली.
 
==तलाव==
धामापूर तलाव ( धामापूर, ता. मालवण ), मोती तलाव ( सावंतवाडी शहर, ता. सावंतवाडी ),वालावल ( ता. कुडाळ )
 
==थोर संतांचे मठ==देवाचा डोंगर ( श्री मच्छींद्रनाथांचे स्थान ), आंबडपाल ( कुडाळ )
* वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज श्री क्षेत्र माणगांव ( कुडाळ )
* राऊळ महाराज पिंगुळी ( कुडाळ )
* पूर्णानंद स्वामी दाभोली ( वेंगुर्ला )
* भालचंद्र महाराज ( कणकवली )
* स्वामी ब्रह्मानंद ओझर ( मालवण )
* सदगुरु मियासांब कोलगाव ( सावंतवाडी )
* साटम महाराज, दाणोली ( सावंतवाडी )
 
==लेणी==
* ऐनारी गुहा ( वैभववाडी )
* विमलेश्र्वर मंदिर ( वाडा देवगड ) श्री रामेश्वर मंदिर बापर्डे(देवगड)
* रामेश्वर मंदिर ( वेळगिवे देवगड )
 
==इतर महत्त्वाची स्थळे==
* सुरूचे बन ( तोंडवली, ता. मालवण )
* सुरूचे बन ( शिरोडा, ता. वेंगुर्ला )
* गोपुरी आश्रम ( वागदे, ता. कणकवली )
* ऐतिहासिक राजवाडा ( सावंतवाडी शहर )
* ऐतिहासिक घोडेबांव ( कुडाळ शहर )