"राम मुखर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: राम मुखर्जी (जन्म : इ.स. १९३३; मृत्यू : २२ ऑक्टोबर २०१७) हे एक बंगाली-ह...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
फिल्मालयचे आणखी एक संस्थापक [[शशधर मुखर्जी]] हे राम मुखर्जी यांचे काका. त्यांची पत्नी कृष्णा मुखर्जी या पार्श्वगायिका, व मुलगी [[राणी मुखर्जी]] ही प्रसिद्ध बाॅलिवुड अभिनेत्री आहे. राम मुखर्जी यांचा मुलगा अभिनेता राजा मुखर्जी याने 'बिधातार खेला' या बंगाली चित्रपटात त्याची पहिली भूमिका केली होती. तो राम मुखर्जींच्या काही चित्रपटांचा साहाय्यक दिगदर्शक होता.
राम मुखर्जी यांनी [[राणी मुखर्जी]]ला सुरुवातीला 'बियेर फूल' या बंगाली चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात आणले आणि तिच्यासाठी 'राजा की आयेगी बारात' ह्या तिचा पहिल्या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली.
 
राम मुखर्जी हे समर्थ घाराण्यातील अभिनेत्री [[काजोल]]चे काका.
 
==राम मुखर्जी यांचे चित्रपट==