"धनत्रयोदशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
[[चित्र:Ravi Varma-Lakshmi.jpg|thumb|right|लक्ष्मी]]
धनतेरास, किंवा '''धनत्रयोदशी''' ही आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी असते. हाया दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी [[लक्ष्मी]] मातेची पुजापूजा केलीकरतात. जाते. [[दिवाळी]] उत्सव चालू असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरुपस्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्वमहत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरुसुरू करण्याचा प्रघात आहे. ( लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यत: धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते.)
 
==धनत्रयोदशी कथा==
धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे [[लग्न]] करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो.
या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुनसांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपातसर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अश्याअशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनचम्हणूनच या दिवसास '''[[यमदीपदान विधी|यमदीपदान]]''' असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्युअपमृत्यू टळतो असा समज आहे.
 
धनत्रयोदशी बद्दलधनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे [[समुद्र मंथन]].इंद्राने जेव्हा असुरांबरोबरअसुरांना इंद्रदेवबरोबर यांनी [[महर्षि दुर्वास]] यांच्या शाप निवाराणासघेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुनत्यातून या दिवशी देवी [[लक्ष्मी]] प्रगट झाली.
 
तसेचत्याच समुद्रवेळी मंथनातूनसमुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून [[धन्वंतरी]]चीही या दिवशी पुजापूजा केली जाते. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
 
* [[आश्विन कृष्ण त्रयोदशी]] - दिवाळीचा पहिला दिवस - हिंदूधर्मातील सण आणि उत्सव. उत्तर भारतात या दिवशी कार्तिक महिना असतो.
 
==बाह्यदुवे==