"करंजी (जिंतूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा
(चर्चा | योगदान)
ओळ १३:
गावात गावांचा [[उत्तर]] दिशेला नदीच्या कडेला ग्राम दैवत [[हनुमान|हनुमंताचे]] मंदिर असून त्याचा जीर्णोद्धाराचे काम सर्व गांवकरी बांधव यांच्या आर्थिक आणि श्रम सहकार्याने २०१३ ला पार पडले.
 
=== [[शिव|महादेव]] मंदिर ===
हे मंदिर गावाच्या [[दक्षिण दिशा|दक्षिणेस]] असून ते फार जुने असून त्या ठिकाणी महाशिवरात्रीला फार मोठा कार्यक्रम होत असतो.
 
==राजकीय==
गावामध्ये ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीची स्थापना 1965१९६५मध्ये लाझाली. झालेलीआहे२०१७ आत्तापर्यंतसालापर्यंत ग्रामपंचायतचे एकूण ११ सरपंच झालेलीआहेझाले आहेत. श्रीरंग दगडूजी लांडगे हे |०२ ऑक्टोबर २०१७ रोजी सरपंच म्हणून निवडून झाले.
 
{| class="wikitable"