"अनुपम खेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''अनुपम खेर''' ([[
हे हिंदी चित्रपट सृष्टीतले नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी ५०० हून अधिक चित्रपटांत व १००हून अधिक नाटकांत काम केले आहे.
== प्रारंभीचे जीवन ==
खेर यांचे प्राथमिक शिक्षण सिमला येथील D.A.V (Dayanand Anglo Vedic Public School)प्रशालेत झाले. तसेच ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी आहेत. अनुपम खेर यांचे वडील सरकारी कर्मचारी होते; ते मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे फक्त ४० रुपये होते. भरपूर मेहनत करून अनुपम खेर चित्रपटसृष्टीत स्थिरावले.
==अनुपम खेर यांची भूमिका असलेले हिंदी-इंग्रजी चित्रपट==
* A Wednesday and Baby
* कर्म
* कुछ कुछ होता है
* दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
* Bend It Like Beckham
* Bride and Prejudice
* मैंने गाॅंधी को नहीं मारा
* लम्हे
* सारांश
|