"मुरलीधर शाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. मुरलीधर बन्सीधर शहा (जन्म : ३१ आॉक्टोबर१९३७; मृत्यू : धुळे, ९ आॉ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
शहा यांनी प्रारंभी धुळ्याच्या जयहिंद महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात हिंदी विभागप्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली. पुण्यातील महाराष्ट्र हिंदी राष्ट्रभाषा सभेचे उपाध्यक्ष आणि नाशिक विभागाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. संशोधनातील आवडीमुळे त्यांनी धुळे येथील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळाचे विश्वस्त म्हणूनही काम पाहिले. त्यातूनच मंडळाच्या १३ खंडांचे तसेच खानदेशच्या सांस्कृतिक इतिहासाच्या सहा खंडांचे संपादनही त्यांनी केले. छात्रभारती या विद्यार्थी संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष. विद्यार्थ्यांची संघटना म्हणून शैक्षणिक समस्यांची सोडवणूक करताना, विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक दायित्वाची जाणीव करून देण्याचे काम त्यांनी केले. राष्ट सेवा दलाचे [[यदुनाथ थत्ते]] यांच्या कार्यात मु.ब. शहांचा सक्रिय सहभाग होता.
 
भारतातील चौदा भाषांमध्ये राष्ट्रीय गीत गायन करणाऱ्या २२ गायकांना सोबत घेऊन त्यांनी ‘हम हिंदुस्थानी’ची स्थापना केली. तसेच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची कहाणी त्यांनी गीतांद्वारे २० गायकांसह अनेक शहरांमध्ये सादर केली.
 
==मु.ब. शहा यांनी लिहिलेली पुस्तके==