"मंगला नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
(चर्चा)यांची आवृत्ती 1517834 परतवली.
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
डॉ. '''मंगला नारळीकर''' (पूर्वाश्रमीच्या '''मंगला राजवाडे''') या एक मराठी गणितज्ञ असून त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.
| नाव = मंगला नारळीकर
| चित्र = वाच.मंगला नारळीकर.jpg
|चित्र_शीर्षक = मंगला नारळीकर
| पूर्ण_नाव = मंगला जयंत नारळीकर
| टोपण_नाव = जन्मनाव मंगला राजवाडे
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = लेखिका, गणिततज्ञ
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय = गणित (शिक्षण [[मुंबई विद्यापीठ]])
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव = [[जयंत नारळीकर]]
| पत्नी_नाव =
| अपत्ये = ३ मुली
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
 
डॉ. '''मंगला नारळीकर''' (पूर्वाश्रमीच्या '''मंगला राजवाडे''') या एक भारतीय मराठी गणितज्ञ असून त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.
 
==शिक्षण==
[[File:मराठी विकिपीडियावर संपादन करताना वाच. मंगला नारळीकर.jpg|thumb|[[मराठी विकिपीडिया]]वर संपादन करताना वाच. मंगला नारळीकर, दि. ११ ऑक्टोबर २०१७]]
 
मंगला राजवाडे यांनी [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठतून]] १९६२ साली बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली एम.ए. (गणित) झाल्या. त्या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक मिळाले.
 
Line १८ ⟶ ५०:
१९६५ साली त्यांचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ रँग्लर [[जयंत नारळीकर]] यांच्याशी झाला. संस्कृत पंडित [[सुमती नारळीकर]] या त्यांच्या सासू आणि बनारस विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक [[विष्णु वामन नारळीकर]] हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी एक बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन संगणक क्षेत्रात आहेत.
 
==पुस्तके==
==डॉ. मंगला नारळीकर यांनी लिहिलेली मराठी/इंग्रजी पुस्तके==
* A Cosmic Adventure (अनुवादित, मूळ मराठी - आकाशाशी जडले नाते, लेखक प्रा. [[जयंत नारळीकर]])
* An easy Access to basic Mathematics (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)
Line ३९ ⟶ ७१:
{{DEFAULTSORT:नारळीकर, मंगला}}
[[वर्ग:भारतीय गणितज्ञ]]
[[वर्ग:महिला शास्त्रज्ञ]]
[[वर्ग:मराठी महिला]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]