"पुष्पा पागधरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''पुष्पा चंद्रकांत पागधरे''' (माहेरच्या ''पुष्पा चामरे'') या एक मराठी गायिका आहेत.
 
त्यांचा जन्म [[मुंबई]]त [[प्रभादेवी]] येथील महापालिका रुग्णालयात झाला.<ref>{{cite websantosh | url=http://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-singer-pushpa-pagdhare-1264930/ | title=‘स्वर’ पुष्पा! | publisher=लोकसत्ता | date=१० जुलै २०१६ | accessdate=१८ जुलै २०१६ | language=मराठी}}</ref> त्यांचे मूळ गाव पालघर जिल्ह्यातील [[सातपाटी]] असून त्यांच्या वडीलांचेवडलांचे नाव जनार्दन आणि आईचे नाव जानकी चामरे आहे. [[सातपाटी]]लाच त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांच्या वडीलींचे मनोर, वाडा येथे त्यांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. त्यावेळी पाच-सात वर्षांच्या असलेल्या पागधरे वडिलांबरोबर भाग घ्यायच्या. त्यांनीत्यांना गाण्याचे सुरुवातीचे शिक्षण शाळेतील आर. डी. बेंद्रे या शिक्षकांकडून विनाशुल्क मिळाले. पागधरे याच्यायांच्या कोळी समाजातील मुलींना त्या काळात गाण्याचे रीतसर शिक्षण घेणे सोपे नव्हते. पुष्पाताईंच्या वडलांचे मनोर, वाडा येथे भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. त्यावेळी पाच-सात वर्षांच्या असलेल्या पुष्पा वडिलांबरोबर भाग घ्यायच्या.
 
==मुंबईत आगमन==
ओळ ७:
 
==सुगम संगीताचे शिक्षण==
पागधरे यायानंतर नंतरदत्तगीते गाणारे गायक [[आर.एन. पराडकर]] यांच्याकडून भजने व भक्तिगीते आणि [[गोविंद पोवळे]] यांच्याकडून अन्य प्रकारचे सुमग संगीत शिकल्या. सातपाटी गावात स्थानिक मंडळीमनीमंडळींनी बसविलेल्या ''मंगळसूत्र'' या नाटकातील काही गाणी पुष्पाताईंनी संगीतबद्ध केली. या नाटकातील नायक चंद्रकांत पागधरे यांच्याशी त्यांचे लग्न झाले.
 
==आकाशवाणीवर गायन==
ओळ १३:
 
गायक [[तलत मेहमूद]] यांच्याबरोबर गाण्याच्या कार्यक्रमासाठी त्यांनी मॉरिशसचा दौराही केला. गायक [[जयवंत कुलकर्णी]] यांच्या बरोबरही गाण्याचे अनेक कार्यक्रम केले.
 
पुष्पा पागधरे यांचा आवाज विरहार्त गाण्यासाठी अधिक अनुकूल असला तरी त्यांनी सर्व प्रकारची गाणी गायली आहेत. [[इंदिरा संत]], [[वंदना विटणकर]], [[यशवंत देव]], देवकीनंदन सारस्वत आणि [[वा.रा. कांत]] या प्रतिभावान कवीच्या कविता पुष्पाताईंच्या आवाजत अधिक गहिर्‍या झाल्या आहेत.
 
==पार्श्वगायन==
पुष्पा पागधरे यांनी पार्श्वगायन केलेल्या चित्रपटांची नावे :-
* अंकुश (हिंदी,)
* आयत्या बिळातर नागोबा
* खून का बदला खून (हिंदी, संगीत दिगदर्शक ओ.पी. नय्यर)
Line २७ ⟶ २९:
पुष्पा पागधरे यांनी [[अशोक पत्की]], [[ओ.पी. नय्यर]], [[बाळ पळसुले]], [[यशवंत देव]], [[राम कदम]], [[राम लक्ष्मण]], [[विठ्ठल शिंदे]], [[श्रीनिवास खळे]], [[सुधीर फडके]], [[श्रीकांत ठाकरे]], [[स्नेहल भाटकर]] अशा अनेक संगीतकारांकडे चित्रपट व गैर चित्रपट गाणी गायली.
 
मराठी व हिंदीव्यतिरिक्त त्यांनी ओडिया, गुजराथी, बंगाली, भोजपुरी, मारवाडी, आदी भाषांतूनही त्यांनी गाणी गायली असून आजवर गायलेल्या गाण्यांची संख्या सातशेहून अधिक आहे. त्यांपैकी
==काही प्रसिद्ध गाणी==
* अग पोरी संबाल दर्याला तुफान आयलंय भारी (सहगायक - [[महंमद रफी]]; संगीत - [[श्रीकांत ठाकरे]]; गीतकार - [[वंदना विटणकर]])
Line ३५ ⟶ ३७:
* इतनी शक्ती हमे दे न दाता (हिंदी चित्रपट - अंकुश, सहगायिका - [[सुषमा श्रेष्ठ]]; संगीत - कुलदीप सिंह)
* काय आणितोसी वेड्या
* खळेना घडीभर ही बरसात (कवी [[वा.रा. कांत]]; संगीत [[बाळ कर्वे]])
* घबाड मिळू दे मला
* जीव लावूनी माया कशी तुटली (संगीतकार - विठ्ठल शिंदे)
Line ४५ ⟶ ४७:
* बियावाचुनि झाड वाढते
* मैत्रिणींनो थांबा थोडं
* मोहरले मस्त गगन, सळसळतो धुंद पवन
* येउनी स्वप्‍नात माझ्या
* राया मला जरतारी शालू आणा पैठणचा