"महात्मा गांधींच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
* महात्मा गांधी इंटरनॅशनल स्कूल (संजय पार्क-विमाननगर) : पुण्यातील एक अनधिकृत शाळा.
* महात्मा गांधी उद्यान (जुने आणि प्रचलित नाव - बंड गार्डन-पुणे)
* महात्मा गांधी एलईडी स्क्रीन (दिल्लीमधील राजघाटावर)
* महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय (घोट-गडचिरोली)
* महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय (नवेगाव-गडचिरोली)
Line १९ ⟶ २०:
* गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी (आगाखान पॅलेस पुणे), (या सोसायटीतर्फे बा, बापू, विधायक कार्यकर्ता, आदी [[पुरस्कार]] देण्यात येतात.)
* महात्मा गांधींचे पुतळे : गोहत्तीतल्या सरनिया टेकडीवरील गांधीमंडप नावाच्या उद्यानात असलेला [[रामकिंकर बैज]] यांनी सन १९७०मध्ये बनवलेला २० फुटी पुतळा : भाजपच्या एका फालतू नेत्याला हा पुतळा आवडत नसल्याने तो हटवण्याची मागणी झाली आहे.
* महात्मा गांधी यांच्या समाधीनजीक राजघाटावर उभारलेला १.८ मीटर उंचीचा ब्रॉन्‍झ धातूचा पुतळा (उद्घाटन - २-१०-२०१७)
* महात्मा गांधींचे अन्य पुतळे : इचलकरंजी; नागपूर; नासिक; ब्रिस्बेन; लंडन; श्रीलंका; सिडनी (ऑस्ट्रेलिया) आणि इतर अनेकानेक.
* गांधी पूल, अहमदाबाद
* गांधी पेठ तालीम मित्रमंडळ, चिंचवडगाव (पुणे)