"हिंदू देवांची वाहने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६:
* तारिणी देवी - बदक
* दुर्गा - वाघ; सिंह; हत्ती
* पार्वती - शिवाजवळ असताना कमळ; स्वतंत्र मूर्तीत असताना गोधा (घोरपड) (आधार - ‘रूपमंडन’ ग्रंथ)
* बहुचरा देवी - कोंबडा
* ब्रह्मदेव - हंस
ओळ ४९:
* धन्वंतरी - जळू
* भैरव - कुत्रा
 
==देवांची आयुधे==
* इंद्र - वज्र
* श्रीकृष्ण - सुदर्शन चक्र
* खंडोबा - खंडा
* दुर्गा ( महिषासुरमर्दिनी) - अंकुश, अक्षमाळा, चक्र, ढाल, तलवार, त्रिशूळ, दंड, धनुष्य, पद्म, परशू., बाण, मुंड, शंख.,
* परशुराम - परशू
* बलराम - नांगर
* ब्रह्मदेव - ब्रह्मास्त्र
* मारुती - गदा
* राम - धनुष्यबाण
* विष्णू - शंख, चक्र, गदा
* शंकर - तिसरा डोळा, त्रिशूळ