"राजमोहन गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय राजकारणी
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: राजमोहन गांधी (जन्म : नवी दिल्ली, ७ ऑगस्ट १९३५) हे एक चरित्रलेखक अस...
(काही फरक नाही)

१३:२९, ४ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

राजमोहन गांधी (जन्म : नवी दिल्ली, ७ ऑगस्ट १९३५) हे एक चरित्रलेखक असून अमेरिकेतील Urbana-Champaign येथील इलिनॉईस विद्यापीठात संशोधक-प्राध्यापक आहेत.

ते महात्मा गांधी)ंचे आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर चक्रवर्ती राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी यांचे नातू आहेत.

राजमोहन गांधी यांनी लिहिलेली पुस्तके (१५हून अधिक)

  • Understanding the Founding Fathers: An Enquiry into the Indian Republic’s Beginnings (मराठी अनुवाद - ...यांनी घडवला भारत, अनुवादक सतीश कामत)
  • Understanding the Muslim Mind
  • Eight Lives: A Study of the Hindu-Muslim Encounter
  • Ghaffar Khan, Nonviolent Badshah of the Pakhtuns...
  • The good boatman
  • A Tale of Two Revolts
  • Punjab: A History from Aurangzeb to Mountbatten
  • Patel : A Life
  • Mohandas: A True Story of a Man, His People and an Empire (मराठी अनुवाद - मोहनदास : एक माणूस, त्याचे लोक आणि एक राजवट यांची खरीखुरी कहाणी. अनुवादक मुक्ता शिरीष देशपांडे)
  • Rajaji : A Life
  • Revenge & Reconciliation : Understanding South Asian History
  • Why Gandhi Still Matters : An Appraisal of the Mahatma’s Legacy

कौटुंबिक माहिती