"हिंदू देवांची वाहने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
हिंदुधर्मात ३३ कोटी देव मानले गेले आहेत. काहींच्या मते ३३ कोटी म्हणजे ३३ प्रकारचे देव. या ३३ कोटी देवांपैकी बहुसंख्य देव इकडून तिकडे हिंडत नसले तरी या देवांना स्वतःची वाहने आहेत. इतर प्राण्याबरोबर गाढव, खेकडा, विंचू, घोरपड, शेळी ही देखील काही देवतांची वाहने आहेत. खालील यादीत यापैकीयांपैकी काही देवांची वाहने दिली आहेत.
 
* अग्नी - बकरा
* इंद्र - ऐरावत (आठ सोंडा असलेला हत्ती),; उच्चैःश्रवा नावाच्या घोड्याने ओढलेला रथ
* इंद्राणी (सप्तमातृकांतील एक) - ऐरावत
* इक्षुमती - मगर
* कामदेव - पोपट
Line ९ ⟶ १०:
* कुबेर - मनुष्य
* केतू - गिधाड
* कौमारी (सप्तमातृकांतील एक) - मोर
* गंगा - मगर
* गणपती - उंदीर
* चामुंडा (सप्तमातृकांतील एक) - प्रेत
* तारिणी देवी - बदक
* दुर्गा - वाघ; सिंह; हत्ती
* पार्वती - शिवाजवळ असताना कमळ; स्वतंत्र मूर्तीत असताना घोरपड (आधार - ‘रूपमंडन’ ग्रंथ)
* बहुचरा देवी - कोंबडा
* ब्रह्मदेव - हंस
* ब्राह्मी (सप्तमातृकांतील एक) - हंस
* भ्रामरंबा - कीटक
* भल्लुका - अस्वल (भल्लुक म्हणजे अस्वल!)
* माहेश्वरी ((सप्तमातृकांतील एक) - नंदी
* यम - रेडा
* यमुना - कासव
* योगिनी कारकरी - खेकडा
* योगिनी गौरी - घोरपड
Line २३ ⟶ ३०:
* रती - कबुतर
* रुद्रकाली देवी - कावळा
* लक्ष्मी - कमळ, घुबड, पांढरा हत्ती
* वरुण - सुसर
* वायु - हरीण
* वाराही (सप्तमातृकांतील एक) - रेडा
* विष्णू - गरुड
* वैष्णवी (सप्तमातृकांतील एक) - गरुड
* शंकर - नंदी (बैल)
* शनिदेव - कावळा