"हरिपाठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विकिस्रोत}}
 
* हा लेख [[ज्ञानकोश|ज्ञानकोशीय]] परिच्छेद लेखनालेखनापुरता साठी मर्यादीतमर्यागित आहे. [[:s:हरिपाठ|हरिपाठांचे]] आणि इतरही कॉपीराईट फ्री मूळ लेखन हे मराठी विकिस्रोत या बन्धू प्रकल्पातबंधुप्रकल्पात जतन केले जाते. ज्यांना मूळग्रंथांचेमूळ ग्रंथांचे स्रोत बघायचे असतील, लेखन- वाचन करावयाचे आहे त्यांनी कृपया त्यांना मराठी विकिस्रोत प्रकल्पात [[:s:हरिपाठ]] येथे करावे हि नम्रकरता विन्ंतीयेईल.
 
हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना होय. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्वाचमहत्त्वाचे स्थान आहे.
 
हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना होय. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्वाच स्थान आहे.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठाचे अभंग जास्त गायले जातात.
 
==हरिपाठासंबंधी अन्य पुस्तके==
* हरिपाठ - एक आनंदवाट (हरिपाठाचे विवेवन; लेखिका : डॉ. लता पाडेकर)
* हरि मुखे म्हणा (हरिपाठाचे विवेवन; लेखिका : कौसल्या गोरे)
* श्रीज्ञानेश्वरकृत हरिपाठावर श्री अण्णा घाणेकर यांचे रसाळ निरूपण
* सार्थ श्री पंचरत्‍न हरिपाठ (लेखक विठ्ठल जि. नाडकर्णी)
* ज्ञानेश्वरी विशेष चिंतन - हरिपाठ एक आव्हानात्मक सूत्र ग्रंथ (लेखक : न्यायाचार्य श्री. नामदेव महाराज शास्त्री)
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/हरिपाठ" पासून हुडकले