"मीरा बोरवणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
मीरा बोरवणकार यांचे वडील ओमप्रकाश चड्ढा हे सीमा सुरक्षा दलात होते. त्यांचे नोकरीचे ठिकाण [[फजिल्का]] असल्याने मीराबाईंचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. पुढचे शिक्षण वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी म्हणजे जालंदर येथे झाले.
 
==मुंबईतील कामगिरी==
पोलीस ऑफिसर बनल्यानंतर मीरा बोरवणकर यांनी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत काम केले; मुंबईत असताना तर त्यांनी तेथील माफियाराज संपवण्याचे कामात मोठा वाटा उचलला. त्यांनी मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या तसेच छोटा राजन गैंग च्या अनेक सदस्यांना त्यांनी तुरुंगात पाठवले.
 
==जळगांवमधील काम==
मीरा बोरवणकर यांनी १९९४ साली [[जळगांव]]मध्ये शाळा-कॉलेजच्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्याचे ‘सेक्स रॅकेट’ उघडकीला आणले. या त्यांच्या कामगिरीने त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली.
 
==एडीजीपी म्हणून केलेले काम==
मुंबईच्या जेलमध्ये जेव्हा पाकिस्तानी दहशतवादी [[याकूब मेमन]]ला फासावर लटकावले त्यावेळी मीरा बोरवणकर महाराष्ट्र राज्याच्या एडीजीपी (जेल)-अॅडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (जेल)- होत्या. परदेशी पळून गेलेल्या वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन [[अबू सालेम]]सह इतरही काही गुन्हेगाराचे भारताकडे प्रत्यार्पण करवून घेण्यात त्या यशस्वी झाल्या..
 
==कुटुंब==
मीरा चड्ढा बोरवणकर यांचे पती अभय बोरवणकर हे माजी आयए‍‌एस- प्रशासकीय अधिकारी आहेत.
 
==पुस्तकलेखन==
मीरा बोरवणकर यांनी ‘लीव्ह्ज ऑफ लाईफ नावाचे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पुण्यात विश्वकर्मा पब्लिकेशन्सने ९ सप्टेंबर २०१७ रोजी प्रकाशित केले.
 
 
[[पोलीस अधिकारी]]