"डेरा सच्चा सौदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४९:
गुरमीत राम रहीम यांनी ४०० साधूंना नपुंसक करून कामाला जुंपले असल्याचे सांगितले जाते.{{संदर्भ हवा}}
 
गुरमीत सिंगांवर सन २००२पासून बलात्काराचे आरोप आहेत. शिवाय खुनाचे दोन आरोप आहेत.{{संदर्भ हवा}} त्यांच्यावर भरलेल्या खटल्यांचा निकाल [[पंचकुला]च्या सीबीआय कोर्टात २५ ऑगस्ट २०१७ रोजी लागला आणि राम रहीम यांना २० वर्षाची सजा ठोठावण्यात आली. निकाल विपरीत लागल्यामुळे तर [[पंचकुला]]मध्ये व हरियाणाच्या अन्य शहरांत मोठे दंगे झाले. दंगे होऊ नयेत यासाठी खबरदारी म्हणून ११५ अर्धसैनिक बटालियन्स धरून सैन्याच्या एकूण ४३ तुकड्या, १० वरिष्ठ आय.पी.एस. पोलीस अधिकारी, २५०० शिपाई, २००० होमगार्ड्‌स यांचा काही उपयोग झाला नाही. पंचकुलात भारतीय दंड संहितेचे १४४वे कलम लावले होते, पण ते लावण्याच्या आदेशामध्ये पाचपेक्षा अधिक माणसांनी एकत्र येऊ नये हे वाक्य घालायचे राहिले. दंगेखोरांची धरपकट झालीच तर त्यांना ठेवण्यासाठी चंदीगडमधील क्रिकेट स्टेडियमचा तुरुंगासारखा वापर करता यावा, अशी व्यवस्था झाली होती. पंचकुला शहरातील सर्व शाळा-कॉलेजे, सरकारी आणि खासगी कार्यालये त्या दिवशी बंद होती.
 
==अटकेनंतर==
गुरमीत राम रहीम सिंगाला अटक केल्यानंतर त्याच्या सर्व मठांच्या झडत्या घॆण्यात आल्या. त्याच्या अनेक सहकार्‍यांना पोलीस कोठडी टेवण्यात आले.
 
==सिरसा येथील मुख्यालयात सापडलेले आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेले घबाड==
* आक्षेपार्ह माहितीचा खजिना असलेले संगणक
* अनेक हार्ड डिस्क ड्राईव्ह
* लेबल नसलेली औषधे
* अनधिकृत समांतर चलन म्हणून वापरली जाणारी टोकने
* तीन भुयारे (त्यांतले एक महिला साधूंच्या निवास स्थानाकडे आणि दुसरे मुलींच्या कॉलेजच्या हॉस्टेलकडे जात होते.
* नोंदणी नसलेली लेक्सस कार
* रेडिओ/टीव्हीवर ब्रॉडकास्ट करण्यासाठी औटडोअर रेकॉर्डिंग करण्याची सोय असलेली एक ओबी व्हॅन
* चलनात नसलेल्या जुन्या नोटा
 
==संदर्भ==