"डेरा सच्चा सौदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पर्यायी नाही
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४१:
}}
 
'''डेरा सच्चा सौदा''' हा [[शीख]] पंथाचा एक उपपंथ आहे. हा उपपंथ सन [[इ.स. १९४८|१९४८मध्ये]] [[शाह मस्तान]]ने स्थापन केला. [[हरयाणा]]मधील [[पंचकुलासिरसा]] येथे डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय आहे. भारतात या पंथाचे ५० आश्रम आणि किमान ६० लाख अनुयायी आहेत. आश्रमांचे वार्षिक उत्पन्न ६० कोटी रुपयांहून अधिक आहे. हे आश्रम समाजकार्य करतात. सिरसा गावात त्यांचे रुग्णालय आहे.{{संदर्भ हवा}}
 
बाबा गुरमीत राम रहीम सिंग या उपपंथाचे सन १९९०पासून प्रमुख आहेत.
ओळ ४९:
गुरमीत राम रहीम यांनी ४०० साधूंना नपुंसक करून कामाला जुंपले असल्याचे सांगितले जाते.{{संदर्भ हवा}}
 
गुरमीत सिंगांवर सन २००२पासून बलात्काराचे आरोप आहेत. शिवाय खुनाचे दोन आरोप आहेत.{{संदर्भ हवा}} त्यांच्यावर भरलेल्या खटल्यांचा निकाल [[पंचकुला]च्या सीबीआय कोर्टात २५ ऑगस्ट २०१७ रोजी लागण्याचीलागला आणि राम रहीम यांना २० वर्षाची सजा ठोठावण्यात आली. ण्याची शक्यता आहे. निकाल विपरीत लागलालागल्यामुळे तर पंचकुलामध्ये[[पंचकुला]]मध्ये व हरियाणाच्या अन्य शहरांत मोठे दंगे होू शकतीलझाले. दंगे होऊ नयेत त्यासाठीयासाठी खबरदारी म्हणून ११५ अर्धसैनिक बटालियन्स धरून सैन्याच्या एकूण ४३ तुकड्या, १० वरिष्ठ आय.पी.एस. पोलीस अधिकारी, २५०० शिपाई, २००० होमगार्ड्‌स तैनातयांचा केलेकाही आहेतउपयोग झाला नाही. पंचकुलात भारतीय दंड ्संहितेचे १४४ कलम लावले होते, पण ते लावण्याच्या आदेशामध्ये पाचपेक्षा अधिक माणसांनी एकत्र येऊ नये हे वाक्य घालायचे राहिले. दंगेखोरांची धरपकट झालीच तर त्यांना ठेवण्यासाठी चंदीगडमधील क्रिकेट स्टेडियमचा तुरुंगासारखा वापर करता यावा, अशी व्यवस्था झाली आहेहोती. पंचकुला शहरातील सर्व शाळा-कॉलेजे, सरकारी आणि खासगी कार्यालये त्या दिवशी बंद राहणार आहेतहोते.
 
[[वर्ग:शीख धर्म]]