"निल्स बोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख नील्स बोहर्स वरुन नील बोर ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''{{लेखनाव}}''' हे [[शास्त्रज्ञ]] आहेत.
 
== जीवन ==
नील्स हेनरिक डेव्हिड बोर (डॅनिश: [nils b̥oɐ̯ˀ] ७ ऑक्टोबर १८८५ - १८ नोव्हेंबर १९६२) हे एक डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ होते. आण्वीय संरचना आणि पुंजभौतिकी सिद्धांत या विषयात त्यांनी मूलभूत योगदान दिले. त्याबद्दल १९२२ मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. बोर हे एक तत्त्वज्ञानी आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तक देखील होते.
 
नील्सनील हेनरिक डेव्हिड बोर (डॅनिश: [nils b̥oɐ̯ˀ] ७ ऑक्टोबर १८८५ - १८ नोव्हेंबर १९६२) हे एक डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ होते. आण्वीय संरचना आणि पुंजभौतिकी सिद्धांतसिद्धान्त या विषयातविषयांत त्यांनी मूलभूत योगदान दिले. त्याबद्दल १९२२ मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. बोर हे एक तत्त्वज्ञानी आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तक देखील होते.
बोरने कोपनहेगन विद्यापीठात इंस्टिट्यूट ऑफ थिअरेटिकल फिजिक्सची (आता तिला नील्स बोर इंस्टिट्यूट म्हटले जाते) स्थापना केली. तिथे हान्स क्रेमर्स, ऑस्कर क्लाइन, जॉर्ज द हेवेसी , वर्नर हायझेनबर्ग असे विद्यार्थी घडवले, आणि त्यांच्याबरोबर काम केले. झिर्कोनियम सारखे गुणधर्म असलेल्या नव्या मूलद्रव्याचे त्यांनी भाकीत केले. ते सिद्ध झाल्यावर त्याचे नाव ठेवले गेले हाफ्नीयम – हे नाव कोपेनहेगनच्या लॅटीन नावावर आधारले आहे, कारण तिथे त्याचा शोध लागला. खुद्द बोरच्या नावावर बोरियम या मूलद्रव्याची नोंद आहे.
 
बोरने कोपनहेगन विद्यापीठात इंस्टिट्यूट ऑफ थिअरेटिकल फिजिक्सची (आता तिला नील्स बोर इंस्टिट्यूट म्हटले जाते) स्थापना केली. तिथे हान्स क्रेमर्स, ऑस्कर क्लाइन, जॉर्ज द हेवेसी , वर्नर हायझेनबर्ग असे विद्यार्थी घडवले, आणि त्यांच्याबरोबर काम केले. झिर्कोनियम सारखे गुणधर्म असलेल्या नव्या मूलद्रव्याचे त्यांनी भाकीत केले. ते सिद्ध झाल्यावर त्याचे नाव ठेवलेकोपेनहेगनच्या गेलेलॅटिन हाफ्नीयमनावावर आधारले हेअसे नावहाफ्मियम कोपेनहेगनच्याठेवले लॅटीनगेले. नावावरया आधारलेमूलद्रव्याचा आहे,शोध कारणकोपनहेगन तिथेयेथे त्याचाझाला शोधम्हणून लागलाहे नाव. खुद्द बोरच्या नावावर बोरियम या मूलद्रव्याची नोंद आहे.
१९३० च्या दशकात बोर नाझीवादाने पिडलेल्या शरणार्थींना मदत करत असत. नाझींनी डेन्मार्क व्यापल्यानंतर बोरची जर्मन अणुबाँब प्रकल्पाच्या प्रमुखपदी असलेल्या वर्नर हायझेनबर्गबरोबर भेट झाली होती. सप्टेंबर १९४३ मधे त्यांच्या कानी आले की जर्मन्स त्यांना अटक करण्याच्या विचारात आहेत, तेव्हा ते स्वीडनला पळून गेले. तेथून त्यांची रवानगी ब्रिटनला करण्यात आली. त्यांनी ब्रिटीश ट्यूब अँलॉइज न्युक्लिअर प्रोजेक्टमधे भाग घेतला, आणि पुढे त्यांचा समावेश मॅनहटन प्रोजेक्टला जाणाऱ्या ब्रिटीश चमूत झाला.
 
१९३० च्या दशकात बोर नाझीवादाने पिडलेल्या शरणार्थींना मदत करत असत. नाझींनी डेन्मार्क व्यापल्यानंतर बोरची जर्मन अणुबाँब प्रकल्पाच्या प्रमुखपदी असलेल्या वर्नर हायझेनबर्गबरोबर भेट झाली होती. सप्टेंबर १९४३ मधे त्यांच्या कानी आले की जर्मन्स त्यांना अटक करण्याच्या विचारात आहेत, तेव्हा ते स्वीडनला पळून गेले. तेथून त्यांची रवानगी ब्रिटनला करण्यात आली. त्यांनी ब्रिटीशब्रिटिश ट्यूब अँलॉइज न्युक्लिअर प्रोजेक्टमधे भाग घेतला, आणि पुढे त्यांचा समावेश मॅनहटन प्रोजेक्टला जाणाऱ्याजाणार्‍या ब्रिटीशब्रिटिश चमूत झाला.
युद्ध संपल्यावर बोरने आण्विक ऊर्जेसंदर्भात आंतरराष्ट्रीय सहयोग व्हावा म्हणून प्रयत्न केले. CERN च्या आणि RisՓ डॅनीश अटॉमिक एनर्जी कमीशनच्या संशोधन संस्थेच्या स्थापनेमधे त्यांचा सहभाग होता. नॉर्डिक इंस्टिट्यूट ऑफ थिअरेटिकल फिजिक्सचा १९५७ साली ते पहिले चेअरमन बनले.
 
युद्ध संपल्यावर बोरने आण्विक ऊर्जेसंदर्भात आंतरराष्ट्रीय सहयोग व्हावा म्हणून प्रयत्नप्रयत्‍न केले. CERN च्या आणि RisՓ डॅनीशडॅनिश अटॉमिक एनर्जी कमीशनच्याकमिशनच्या संशोधन संस्थेच्या स्थापनेमधे त्यांचा सहभाग होता. नॉर्डिक‘नॉर्डिक इंस्टिट्यूट ऑफ थिअरेटिकलथिअरिटिकल फिजिक्सचाफिजिक्स’ १९५७या सालीसंस्थेचे ते १९५७ साली पहिले चेअरमन बनले.
 
== संशोधन ==
नील बोरनी अणूच्या रचनेवर सिध्दांतसिद्धान्त मांडला. त्यानी अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्या अणूच्या प्रतिकृतिमध्येप्रतिकृतीमध्ये अामूलाग्र सुधारणा घडवून आणल्यासुचवल्या व [[बोअरची अणूची प्रतिकृती]] जगासमोर ठेवली. [[पुंजयामिकी|पुंजयामिकीमधील]] कोपेनहेगन विवेचनची पायाभरणी करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.
 
अणुभोवती इलेक्ट्रॉन कण काही विशिष्ट कक्षांमधेच कोणतेही प्रकाशकिरण उत्सर्जीतउत्सर्जित न करता फिरू शकतात, मात्र एका कक्षेमधून दुसऱ्यादुसर्‍या कक्षेत त्यांनी उडी घेतली तर प्रकाशकिरणांचे उत्सर्जन होते हे बोर यांच्या आण्वीय संरचना सिद्धांताचे मूलभूत तत्त्व आहे. या सिद्धांताचे संपूर्ण स्पष्टीकरण पुढे श्रॉडिंजर-हायझेनबर्ग-डिरॅक-पाउली वगैरे बोरच्या शिष्यांनी विकसित केलेल्या पुंजयामिकीने दिले. हे शोडून काढण्यासाठी बोरने ‘[[बोर्स क्लाऊड चेंबर]]’ नावाचे उपकरण वापरले.
 
बोरचे पुंजयामिकीला योगदान म्हणजे त्यांनी मांडलेले परस्परपूरकतेचे तत्त्व. एकाद्या पादार्थिक अवस्थेचे वर्णन वरकरणी परस्परविरोधी भासणाऱ्याभासणार्‍या कणकल्पना आणि तरंगकल्पना अशा संकल्पनांच्या मदतीने करता येते, तेव्हा या कल्पना परस्परविरोधी नसून परस्परपूरक असतात असे मानणे आवश्यक आहे. बोरच्या विज्ञान आणि तत्त्वविचारात परस्परपूरकता वारंवार डोकवतेडोकावते.
 
अणुभोवती इलेक्ट्रॉन कण काही विशिष्ट कक्षांमधेच कोणतेही प्रकाशकिरण उत्सर्जीत न करता फिरू शकतात, मात्र एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेत त्यांनी उडी घेतली तर प्रकाशकिरणांचे उत्सर्जन होते हे बोर यांच्या आण्वीय संरचना सिद्धांताचे मूलभूत तत्त्व आहे. या सिद्धांताचे संपूर्ण स्पष्टीकरण पुढे श्रॉडिंजर-हायझेनबर्ग-डिरॅक-पाउली वगैरे बोरच्या शिष्यांनी विकसित केलेल्या पुंजयामिकीने दिले.
 
बोरचे पुंजयामिकीला योगदान म्हणजे त्यांनी मांडलेले परस्परपूरकतेचे तत्त्व. एकाद्या पादार्थिक अवस्थेचे वर्णन वरकरणी परस्परविरोधी भासणाऱ्या कणकल्पना आणि तरंगकल्पना अशा संकल्पनांच्या मदतीने करता येते, तेव्हा या कल्पना परस्परविरोधी नसून परस्परपूरक असतात असे मानणे आवश्यक आहे. बोरच्या विज्ञान आणि तत्त्वविचारात परस्परपूरकता वारंवार डोकवते.
 
== पुरस्कार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/निल्स_बोर" पासून हुडकले