"पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८७:
* पेशवे आणि पुणे
* पेशवेकालीन पुणे शहरातील कोतवाली - लेखक प्रा. डॉ. पुष्कर शास्त्री
* वैभव पेशवेकालीन वाड्यांचे (डॉ. मंदा खांडगे)
* पेशवे घराणे
* पेशवे घराण्याचा इतिहास, खंड १, २. - लेखक प्रमोद ओक
Line ९४ ⟶ ९५:
* बाळाजी विश्वनाथ - लेखक म.वि. गोखले
* दौलतीचे रणधुरंधर पेशवा बाळाजी विश्वनाथ (मदन पाटील)
* मराठा आणि पेशवे कालखंडातील महाराष्ट्रातील कर्तबगार स्त्रिया (डॉ. ज्योती व्होत्कार)
* '''’मराठ्यांच्या अमलाखालील गुजरात : प्रशासकीय, सामाजिक व आर्थिक अभ्यास (१७०७ ते १८१८)’''' हे डॉ. पुष्कर शास्त्री यांनी लिहिलेले पुस्तक पुण्यातील व गुजरातमधील पेशवाई काळातील अस्सल अप्रकाशित कागदपत्रांच्या सखोल अभ्यासावर आधारित आहे. गुजरातचा काही भाग जसा आधी दाभाडे आणि नंतर गायकवाडांच्याकडे होता तसाच काही भाग पेशव्यांच्या अंमलाखाली होता. या भागावर पेशव्यांच्या शासन व्यवस्थेची, त्यांच्या महसूल, न्याय आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीची माहिती या पुस्तकात विस्ताराने येते. याशिवाय गुजरातमधील जनतेचे सामाजिक व धर्मिक जीवनाचीही ओळख या पुस्तकातून होते. या काळात महसूल वाढवण्यासाठी प्रशासन शेतकर्‍यांना कशा प्रकारे अनेक सवलती देत होते, गुजरातमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम रयतेसाठीसुद्धा कोणत्या विशेष सवलती दिल्या गेल्या होत्या, या पेशव्यांच्या संपूर्ण प्रशासन व्यवस्थेची माहिती या पुस्तकात आहे.
* राघोभरारी - लेखक वासुदेव बेलवलकर
"https://mr.wikipedia.org/wiki/पेशवे" पासून हुडकले