"श्रीपाद रघुनाथ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १२:
* आनंदी गोपाळ
* उलगाउलग (१९८३) : श्रीपाद जोशींना त्यांचे उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश तयार करताना संबंधितांनी जो मनस्ताप दिला त्याची हकीकत सांगणारे पुस्तक.
* कस्तुरीचे कण
* ग. दि. माडगूळकर वाङ्मयदर्शन
* गांधीजी : एक झलक (१९६२)
* गांधी जीवन प्रसंग
* ग्यानबाचा गांधीबाबा
* ग्रामीण विकासाची वाटचाल (१९६२)
* चिनारच्या छायेत (१९६२)
Line २५ ⟶ २८:
* भारत भ्रमण (?)
* मंटोच्या कथा
* महात्मा गांधी : जीवन आणि शिकवण
* महात्मा, माय बापू (१९६८)
* महाराष्ट्राचे समाज सुधारक (१९६९)
* मी पाहिलेले गांधीजी (पहिली आवृत्ती ३० जानेवारी १९५३) : या पुस्तकातील गांधीजींची भूमिका स्पष्ट करणारा श्रीपाद जोशी यांच्याशी झालेला त्यांचा पत्रव्यवहार फार महत्त्वाचा आहे.
* मी भूमिपुत्र (१९६६)
* मुस्लिम सण आणि संस्कार (१९६२)
* रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र (१९६१)
* वाळवंटातील चंद्रकोर (१९७७)
* विचारयात्रा (आत्मकथन, १९९२)
* विविध भारती (१९६४)
* श्रीमानस (१९९०)
* स्थावर
 
==श्रीपाद जोशी यांनी लिहिलेले शब्दकोश==