"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ५९२:
 
==प्रसिद्ध वाडे==
* गायकवाड वाडा (केसरी वाडा) : हा [[लोकमाब्यलोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांनी]] विकत घेऊन तेथे केसरी-मराठा वर्तमानपत्रांचे कार्यालय काढले. टिळक तेथेच राहात.
* नाना वाडा : हा [[नाना फडणवीस|नाना फडणविसांनी]] बांधला. येथे टिळक-आगरकर-चिपळूणकरांनी स्थापन केलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची ’न्यू इंग्लिश स्कूल’ होती.
* पुरंदरे वाडा - का कसबा पेठेत नव्यापुलाशेजारी आहे.
* भिडे वाडा : हा वाडा भिड्यांनी [[जोतिबा फुले]] यांना मुलींची शाळा काढण्यासाठी दिला.
* मुजुमदार वाडा : हा कसबा पेठेत मुजुमदारांच्या बोळात आहे. या वाड्यात होणार्‍या गणेशोत्सवात नामवंत संगीतकार हजेरी लावत असत.
* रास्तेवाडा : हा वाडा माधवराव पेशव्यांनी बांधून सरदार रास्त्यांना दिला. हल्ली येथे मुलींची शाळा आहे. कधीकाळी [[आचार्य अत्र्यांनीअत्रे]] काढलेलीया मुलींचीशाळेचे शाळामुख्याध्यापक आहे.होते, आणि अभिनेत्री [[वनमाला]] शिक्षिका.
* विश्रामबाग वाडा : येथे सध्या एक संग्रहालय आहे.
* [[शनवारवाडा]] : बाजीराव पेशव्यांनी बांधला. येथे पेशव्यांचे घर आणि कार्यालय होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले