"वैद्य खडीवाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आयुर्वेदतज्ञ
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वैद्य प.य. खडीवाले हे एक नावाजलेले आयुर्वेदतज्ज्ञ आणि आयुर्वेदि...
(काही फरक नाही)

२३:५४, ६ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

वैद्य प.य. खडीवाले हे एक नावाजलेले आयुर्वेदतज्ज्ञ आणि आयुर्वेदिक उपचारांवर नियतकालिकांतून लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. त्यांची पुण्यामध्ये ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था’ आहे. त्यांचे चिरंजीव विनायक प. खडीवाले हेही वैद्य आहेत.

वैद्य प.य. खडीवालॆ यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत, त्यांपैकी काही ही :

  • आयुर्वेद सर्वांकरिता भाग १ ते १५; १६ ते ३०; ३१ ते ४५; ४६ ते ६० (पुस्तकांचे एकत्र बांधणी संच)
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ९) : अंग बाहेर येणे
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग १०) : अंगावर पांढरे जाणे
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग १) : अग्निमांद्य
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग २) : अजीर्ण
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ३) : अर्धांगवात
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६) : आग होणे
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ८) : आंव
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ११) : उदर(विकार)
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४६) : नागीण
  • आयुर्वेद सर्वांकरिता : गंडमाळा
  • आयुर्वेद सर्वांकरिता : घाम खूप येतो
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ३१) : छातीत दुखणे
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ३०?) : चक्कर येणे
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ३२) : जखमा
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ३४) : जळवात
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ३७) : टॉन्सिल्स
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ३८) : डोकेदुखी
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ३९) : डोळ्याचे विकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४०) : ताप
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४१) : तोंड येणे
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४२) : त्वचाविकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४३) : दमा
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४५) : दातांचे विकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४४) : दुबळेपणा
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४६) : नागीण
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४७) : निद्रानाश
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४८) : पंडू(रोग)/पंडुता
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ५०) : पित्तविकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४९) : पोटदुखी
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४१) : फिट्स येणे
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ५२) : फुफ्फुसाचे विकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४६) : बालरोग
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ५४) : ब्लडप्रेशर
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ५५) : भगंदर
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ५६) : मधुमेह
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ५७) : मनोविकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ५८) : मलाविरोध
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ५९) : महारोग
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६०) : मुखरोग
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६१) : मुतखडा
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६२) : मुळव्याध
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६३) : रक्ताचे विकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६४) : लठ्ठपणा
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६५) : वातविकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६६) : विटाळाचे विकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६७) : शय्यामूत्र
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६८) : सरदी
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६९) : सायटिका
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ७२) : सूज
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ७१) : सोरायसिस
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ७३) : हाडांचे विकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ७४) : हृदयरोग
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ७५) : क्षय
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग १६) : कानाचे विकार
  • आयुर्वेदीय उपचार
  • औषधाविना उपचार
  • कानाचे विकार