"सोनाली नवांगुळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[२६ ऑगस्ट]], १९७९
| जन्म_स्थान = [[संगमेश्वर]], ([[रत्नागिरीरत्‍नागिरी]]), [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]], [[पत्रकारिता]], [[अनुवादक]], निवेदक
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
ओळ ३२:
 
== जन्म, बालपण आणि शिक्षण ==
सोनाली नवांगुळ यांचा जन्म २६ ऑगस्ट १९७९ रोजी [[संगमेश्वरमहाराष्ट्र]],जि.ातल्या [[रत्नागिरीरत्‍नागिरी]], जिल्ह्यातील [[महाराष्ट्रसंगमेश्वर]] येथेगावी झाला. सध्यापुढे त्यांचे वास्तव्यत्या [[कोल्हापूर]]ला येथेआल्या असतेआणि स्थायिक झाल्या. वयाच्या नवव्या वर्षी बैलगाडी पाठीवर पडून झालेल्या अपघातात स्पायनलत्यांच्या कॉर्डमज्जारज्जूला एन्जुरीइजा झाल्याने (पॅराप्लेजिया) झाल्यामुळेहोऊन त्यांना चौथीनंतरचौथीनंतरचे पदवीपर्यंतचे शिक्षण घरी राहून केलेकरावे लागले. केवळ परीक्षेपुरते त्या शाळेत जाताजात, आले.नंतर २००० साली, सोनाली नवांगुळ कोल्‍हापूरच्या ‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड’ या संस्थेच्या उंचगाव येथील, अपंग व्यक्तींच्या शारीरिक गरजांचा खोलातसखोल विचार करून बांधलेल्या ‘घरोंदा’ या वसतिगृहात स्वावलंबन – शारीरिक व आर्थिक स्वावलंबन - शिकण्याच्‍या उद्देशाने २००० साली राहण्यास गेल्‍या. पुढेशिक्षण त्‍यापूर्ण वसतिगृहझाल्यावर सोडूनत्या कोल्हापुरच्‍याकोल्हापूरच्‍या शिवाजी पेठेतीलपेठेतल्या इमारतीतइमारतीमध्ये तळमजल्यावरील ब्लॉकमध्‍ये, ‘स्वतःच्या घरात’ २००७ सालापासूनसाली राहूरहायला लागल्‍यागेल्या.
 
==व्यवसाय व कारकीर्द==
सोनाली नवांगुळ या भारतातल्या 'स्पर्शज्ञान' नावाच्या पहिल्या नोंदणीकृत मराठी ब्रेल पाक्षिकाच्या २००८) पासून उपसंपादक असून 'रिलायन्स दृष्टी' या ब्रेल पाक्षिकासाठी सातत्याने लेखन करतात.; मुक्त पत्रकार म्हणून विविध नियतकालिकांमध्ये विविध विषयांवर लिहितात. अनुवादक व निवेदिका म्हणूनही त्या काम करतात. त्यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रीय सदरांचे संकलन असलेले ‘स्वच्छंद' हे पुस्तक 'मेनका प्रकाशना'ने प्रकाशित केले आहे. दोन्ही पाय नसताना वेगवान धावू शकणाऱ्याशकणार्‍या ऑस्कर पिस्टोरिअस या धावपटूच्या आत्मकथनाचा त्यांनी केलेला अनुवाद ‘ड्रीमरनर' या नावाने ‘मनोविकास'ने प्रकाशित केला आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमधील स्त्रियांचे लेखन मराठीत यावे याकरता 'मनोविकास' प्रकाशनाची कविता महाजन यांनी संपादित केलेली जी पुस्तक मालिका आली त्यातील सलमा या तमिळ बंडखोर लेखिकेची कादंबरी सोनाली यांनी ‘मध्यरात्रीनंतरचे तास' या नावाने मराठीत आणली आहे. त्यांची आणखी दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. सोनाली यांनी २०१४ मध्ये पुणे येथे झालेल्या '[[अपंग साहित्य संमेलन|अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलना]]'चे अध्यक्षपद भूषविले आहे. <ref>https://issuu.com/lokprabha/docs/21_march_2014_issue_for_website</ref> <ref>https://www.youtube.com/watch?v=bkI6e-ht39U</ref>
 
== प्रकाशित साहित्य ==