"आदिवासी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १५:
*[[वारली]]
*[[हलबा]]
 
==आदिवासींच्या बोली==
आदिवासींच्या भाषा सर्वेक्षणात भारतात आर्यपूर्व काळात अस्तित्वात बोलल्या जाणार्‍या अनेक मूळ आणि प्राचीनतम बोलीभाषा आढळल्या. त्या बोलीभाषा म्हणजे कोरकू, कोलामी, खारिया, गोंडी, गोरमाटी, ठाकरी, देहवाली, दो, परधानी, पावरी, भिलोरी, भूमिज, माडिया, मुंडारी, संथाली, सावरा, हलबी, वगैरे. यांतील बहुतेकांना लिपी नाही, आदिवासी समूहांकडून त्या फक्त बोलल्या जातात. परंतु त्या बोलणार्‍यांचा वर्ग थोडा आहे. काही आदिवासी भाषांना लिपी आहे. उदाहरणार्थ संथाली. गोंडी ही द्रविडी भाषा कुटुंबातील प्रमुख आणि समृद्ध बोलीभाषा आहे.
 
==आदिवासी लोकगीते==
"https://mr.wikipedia.org/wiki/आदिवासी" पासून हुडकले