"जास्वंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५१:
}}
 
जास्वंद हेही एक फुले देणारी वनस्पती आहे. भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडुपस्वरूपझुडुपस्वरूपात असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच हे फूलफुलझाड अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानांत उठून दिसतात. जास्वंदीमध्ये एक हजार सूक्ष्म रंगच्छटारंगछटा आहेत.
 
नजरेत भरणारा रंग आणि पाच पाकळ्यांनी मनोहारी बनलेल्या जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. मधमाश्‍या, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलूल दिसते.
 
जास्वंदवर्गीय वनस्पतींचे सुमारे सव्वादोनशे प्रकार आहेत. त्यातील काही पाच-सहा मीटर उंच वाढतात. उंच वाढणार्‍यांत "हिबिस्कस कॅनाबिनस' ही जात असून, ती त्याच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे. भरपूर सेल्युलोजयुक्त कर्बोदके असलेल्या या वनस्पतीला "केनाफ' म्हणतात आणि कागदनिर्मितीच्या उद्योगात तो एक महत्त्वाचमहत्त्वाचा कच्चा माल आहे. काही प्रकारांमधील फुलांना मंद सुगंध असतो. तागाच्या वनस्पतीचे जसे तंतू निघतात, त्याप्रमाणे "हिबिस्क्‍स सब्दारिफा' या वाणाचेही शोभिवंत धागे निघतात. काही देशांमध्ये त्याचा स्कर्ट बनवतात. तसेच धाग्यांचा उपयोग केसांचा टोप बनविण्याकरितादेखील केला जातो.
 
==उपयोग==
ओळ ६४:
==भौतिक शास्त्रात उपयोग==
भौतिकीशास्त्रामध्ये फोटॉनिक्‍स, ऑप्टो-इलेक्‍टॉनिक्‍स किंवा ऑप्टिक्‍स (प्रकाशकी) या शाखांचे महत्त्व वाढत आहे. ऑप्टिकल फायबरमार्फत टेलिकम्युनिकेशन, माहिती-तंत्रज्ञान संकलन, होलोग्राफी, रोबोटिक्‍स, शस्त्रक्रिया (उदाहरणार्थ डोळ्यांचा नंबर कमी करणे) अशा अनेक उपयोगांसाठी त्याचा थेट संबंध आहे. त्यासाठी लागणार्‍या अनेक उपकरणांमध्ये प्रकाशाचा विशिष्ट वक्रीभवनांक (नॉन-लिनिअर रिफ्रॅक्‍टिव्ह इंडेक्‍स) असलेले रंगद्रव्य आवश्‍यक असते. सध्या त्यासाठी बहुधा कृत्रिम असेंद्रिय रसायने वापरली जातात.. पण ती यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी उच्च क्षमतेच्या महागड्या लेसर किरणांची आवश्‍यकता असते. हा अडथळा दूर करण्यासाठी योग्य अशाच वक्रीभवनांकाचे स्वस्त, पण मस्त असे "मटेरियल' जास्वंदीच्या पानांनी क्‍लोरोफिल आणि कॅरोटेनॉईडच्या स्वरूपात रंगद्रव्ये प्राप्त करून दिले आहे.
 
जास्वंदीचे फूल एखाद्या कागदाच्या कपट्यावर चिरडले की लिटमस पेपरचा गुणधर्म असलेला निळा पेपर तयार होतो. आम्लधर्मी पदार्थात बुडवला की तो लाल होतो.
 
== चित्रदालन(वेगवेगळ्या रंगाचे जास्वंद) ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जास्वंद" पासून हुडकले