"इरफान खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎संदर्भ: योग्य वर्गनाव using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६:
| कारकीर्द_काळ = [[इ.स. १९८८]] - आजतागायत
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट = [[नेमसेक (चित्रपट)|नेमसेक]], [[पान सिंग तोमर (चित्रपट)|पान सिंग तोमर]], [[मकबूल (चित्रपट)|मकबूल]], सलाम बाँबे
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = डर (स्टारप्लस), [[चाणक्य]], [[चंद्रकांता]], [[भारत एक खोज]]
| पुरस्कार = [[पद्मश्री]]
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''इरफान खान''' उर्फ '''साहबजादे इरफान खान'''({{जन्म_दिनांक|1967|1|7}};[[जयपूर]] - हयात) हे एक हिंदी आणि इंग्रजी चित्रपटात, नाटकात तसेच दूरचित्रवाणीवर काम करणारे भारतीय अभिनेते आहेत.

एम.ए. करत असताना त्याला दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची शिष्यवृत्ती मिळाली.

[[नेमसेक (चित्रपट)|नेमसेक]], [[स्लमडॉग मिलीयनेयरमिलेनियरर]] या इंग्रजी व [[पान सिंग तोमर (चित्रपट)|पान सिंगपानसिंग तोमर]], [[मकबूल (चित्रपट)|मकबूल]] या चित्रपटातील कामामुळे प्रकाशझोतात आले. २०११ मध्ये त्यांना [[पद्मश्री]] पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7361976.cms|शीर्षक=केळकर पद्म विभूषण, नेमाडे पद्मश्री|प्रकाशक=महाराष्ट्र टाईम्स|दिनांक=२६ जानेवारी, २०११|ॲक्सेसदिनांक=१ डिसेंबर, २०१२}}</ref>
 
==इरफान खानचे प्रमुख हिंदी/इंग्रजी चित्रपट==
* अॅसिड फॅक्टरी (इंग्रजी)
* एक डॉक्टर की मौत
* ज्युरासिक वर्ल्ड (इंग्रजी)
* द अमेझिंग स्पायडरमॅन (इंग्रजी)
* द वाँरियर (इंग्रजी)
* नेमसेक (इंग्रजी)
* पानसिंग तोमर
* मकबूल
* रोग
* रोड टु लडाख (लघुपट)
* लाईफ ऑफ पाय (इंग्रजी)
* लाईफ इन मेट्रो (इंग्रजी)
* सच अ लाँग जर्नी (इंग्रजी)
* सलाम बाँबे
* स्लमडॉग मिलेनियर (इंग्रजी)
* हासिल
 
==दूरचित्रवाणी मालिका==
* चंद्रकांता
* चाणक्य
* डर
* भारत एक खोज
 
 
 
==पुरस्कार==
* पद्मश्री - २०११
* फिल्मफेयरफिल्मफेअर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार - २००३ ([[हासिल]] चित्रपटातील भूमिकेसाठी)
* [[फिल्मफेरफिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यकसाहाय्यक अभिनेता पुरस्कार]] - २००७ ([[लाईफ इन मेट्रो]] चित्रपटासाठी)
* [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता]]- २०१२ [[पानसिंग तोमर]] चित्रपटाकरिता
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/इरफान_खान" पासून हुडकले