"शारदीय नवरात्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १७४:
* गुप्त नवरात्र : तांत्रिक मंडळी प्रचलित असलेले हे नवरात्र आषाढ (किंवा माघ) महिन्यातल्या शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत असते.
* चंपाषष्ठीचे नवरात्र : मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.
* दुर्गापूजा : बंगाल आणि त्याच्या आसपासच्या राज्यांत साजरे होणारे हे सहा दिवसांचे नवरात्र असते. ललित पंचमीच्या दुसर्‍या दिवशी येणार्‍या षष्ठीला महालय म्हणतात. त्या दिवसापासून ते दसर्‍यापर्यंत हा उत्सव चालतो. महानवमीला रेड्याचा बळी दिला जातो.
* नरसिंहाचे नवरात्र : नृसिंहाच्या सन्मानार्थ [[मार्गशीर्ष]] शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे [[नवरात्र]] साजरे होते.
* बालाजीचे नवरात्र : भारताच्या उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान आदी प्रदेशांतील बालाजीच्या मंदिरांत चैत्र शुक्ल प्रतिपदा ते नवमीपर्यंत हे साजरे हॊतेहोते.
* रामलीला : उत्तरी भारतात नवरात्रीत प्रतिपदेपासून ते (महा)नवमीपर्यंत रामलीला चालते. हिच्यात रंगमंचावर रामायणातील प्रसंग नाट्यरूपात सादर होतात. दहाव्या दिवशी म्हणजॆ दसर्‍याला रावणाच्या आणि मेघनाथाच्या भव्य पुतळ्यांचे दहन होते.
* विठोबाचे नवरात्र : हे आषाढ शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत असते.
* शाकंभरीचे नवरात्र : हे पौष शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत असते. तांत्रिक लोकांमध्ये सिद्धिप्राप्तीसाठी हे नवरात्र साजरे करण्याची प्रथा आहे.
 
 
== [[भारत|भारतातील]] इतर प्रांतातील नवरात्र ==