"श्रीकांत जिचकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: योग्य वर्ग नाव using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''श्रीकांत जिचकार''' (१४ सप्टेंबर, इ.स. १९५४ - २ जून, इ.स. २००४) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्वव्यक्तिमत्त्व होते<ref>{{स्रोत बातमी | दुवा = http://www.rediff.com/news/2004/jun/02shri.htm | शीर्षक = ''श्रीकांत जिचकार किल्ड इन अ‍ॅन अ‍ॅक्सिडेंट'' (''श्रीकांत जिचकार एका अपघातात मृत'') | प्रकाशक = रेडिफ.कॉम | दिनांक = २ जून, इ.स. २००४ | अ‍ॅक्सेसदिनांक = ३ डिसेंबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>. अल्पावधीमध्ये मिळवलेल्या बहुआयामी यशामुळे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते.
 
== सुरुवातीचे शिक्षण==
जिचकारांनी आपल्या शिक्षणाची सुरवात ही एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमापासून केली. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यासक्रम घेवूनघेऊन एल.एल.एम. पदवी घेतली. त्यांनी इ.स. १९९० पर्यंत एकूण ४२ विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या व यातील २८ परीक्षांमध्ये सुवर्णपदक, इतर परीक्षांमध्ये प्रथम वर्ग मिळवला. विद्यापीठाची सर्वात मोठी पदवी डी.लिट.ही संस्कृत या विषय मध्ये मिळवली. त्यांचे नाव हे भारतामधील सर्वांत जास्त शिक्षित व्यक्ती म्हणून घेतले जाते{{संदर्भ हवा}}. यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह आहेहोता.
 
==जिचकारांच्या पदव्या==
== कारकिर्द ==
जिचकारांनी मिळवलेल्या २० पदव्यांमध्ये एमबीबीएस आणि एमडी, एलएलबी, एलएलएम, डीबीएम आणि एमबीए, जर्नालिझम यांचा समावेश आहे.
 
जिचकरांनी १० विषयांत एम ए केले. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉफी, राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्त्व व मानसशास्त्र यांचा समावेश आहे.
 
जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिट ही पदवी मिळवली. ते आय.पी.एस. (इंडियन पोलीस सर्व्हिस) होते आणि आय.ए.एस.(इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस)ही होते.
 
जिचकारांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून मिळवल्या आहेत.
 
== कारकीर्द ==
=== सामाजिक ===
त्यांनी इ.स. १९७८ मध्ये भारतीय पोलीस सेवेची परीक्षा उत्तीर्ण केली व इ.स. १९८० मध्ये [[भारतीय प्रशासकीय सेवा|भारतीय प्रशासकीय सेवेची]] परीक्षा उत्तीर्ण झाले. ४ महिन्यामध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी या सेवेचा राजीनामा दिला. ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते.
 
श्रीकांत जिचकार पत्रकार होते आणि कीर्तनकारही होते. ते वकील होते, पोलीस होते आणि डॉक्टरही होते.
 
=== राजकीय ===
Line १२ ⟶ २३:
 
==निधन==
जिचकारांचा २ जून, इ.स. २००४ रोजी [[नागपूर|नागपुराजवळ]] कोढली गावानजीक घडलेल्या कार-अपघातामध्ये मृत्यू झाला. याप्रकऱणी २६ ऑगस्ट २०१७ रोजी कोर्टाने एसटी महामंडळाला जबाबदार धरले, आणि जिचकार यांच्या कुटुंबीयांना ५० लाख ६७ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही कोर्टाने दिले.
 
== संदर्भ ==