"हॉकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
| olympic=१९०८,१९२०,१९२८-सद्य
}}
'''[[हॉकी]]''', किंवा '''फील्ड हॉकी''', हा एक [[सांघिक खेळ]] आहे. ह्या खेळात खेळाडू [[हॉकी स्टीकस्टिक|स्टीकस्टिकने]]च्या मदतीने [[हॉकी चेंडू|चेंडू]] विरुद्ध संघाच्या गोलमध्ये टाकण्याचा प्रयत्‍न करतात. या खेळाचे रूढ नाव हॉकी असले तरी [[आइस हॉकी]] सारख्या इतर हॉकी प्रकारांसाठी वेगळी नावे वापरली जातात. काही देशांत या खेळाला फील्ड हॉकी म्हणतात.
 
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे.
 
हॉकीमध्ये पुरूषपुरुषांसाठी व महिलांसाठी नियमितपणे भरवल्या जाणार्‍याजाणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. त्यांत [[ऑलिंपिक खेळ हॉकी|ऑलिंपिक]], [[कॉमनवेल्थ खेळ (हॉकी)|कॉमनवेल्थ खेळ]], [[हॉकी विश्वचषक]] , चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक या स्पर्धांचा समावेश होतो.
 
[[आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन]] (एफ आय एच) ही या खेळाची सर्वोच्च संघटना आहे. ही संघटनाती [[हॉकी विश्वचषक]] व महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेचेया आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करते, तसेच खेळांची नियमावली ठरवते. हाॅकी खेळात ३५-३५ मिनिटांचे दोन हाफ असतात तर दोन हाफच्यामध्ये १० मिनिटांचा ब्रेक असतो.
 
अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात [[फुटबॉल]] व [[क्रिकेट]]नंतर सर्वात जास्त खेळाडू असणारा हा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी सामने पुरूष आणि महिला खेळतात.
 
ज्या देशात हिवाळ्यामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ {{मराठी शब्द सुचवा}} इंडोअर खेळला जातो. इंडोअर फील्ड हॉकीचे नियम नेहमीच्या हॉकीपेक्षा वेगळे आहेत. उदा. एका संघात नियमित ११ ऐवजी फक्त, ६ खेळाडू असतात. मैदानाचा आकार बहुधा ४० मी x २० मीटर असा असतो. {{मराठी शब्द सुचवा}} शूटिंग सर्कल ९ मीटर आकारमानाचे असते.. मैदानाला सीमांऐवजी {{मराठी शब्द सुचवा}} बॅरियर्स असतात.
 
==हॉकीचे मैदान==
===खेळाचे नियम===
नियम===
 
===खेळाडुंच्याखेळाडूंच्या जागा महत्वाच्यामहत्त्वाच्या असतात.===
हाॅकी या खेळामध्ये खेळाडुंचीखेळाडूंची सध्याची व पुर्वआधीची स्थिती जाणून घेणे. महत्वाचेमहत्त्वाचे आहेअसते. खेळाडुच्याखेळाडूच्या स्थितीवरून त्याची हालचाल लक्षात येते.
 
===साचेबद्ध खेळ===
Line ४४ ⟶ ४३:
===टाय ब्रेकर===
 
==खेळखेळाकरिता लागणारे साहित्य==
===हॉकी स्टिक===
हॉकी स्टिक ३६.५ ते ३७.५ इंच लांब असते. पूर्वी लाकडापासून ही स्टिक बनवत असत. आता ही कांपोझिट, फायबर ग्लास यांपासून बनवतात.
Line ५० ⟶ ४९:
===हॉकीचा चेंडू===
हॉकीचा चेंडू हा गोल असून कडक प्लास्टिकचा असतो.
म्हणून चेंडू जाळीत गेला की गोल झाला असे म्हणतात.
 
===गोलीचे साहित्य===
 
==प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा==
हॉकीच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा खालील प्रमाणेखालीलप्रमाणे आहेत,
* [[ऑलिंपिक खेळ हॉकी|ऑलिंपिक खेळ]] - प्रत्येक ४ वर्षानंतर खेळवण्यात येतो.
* [[हॉकी विश्वचषक]] - ही स्पर्धा प्रत्येक ४ वर्षानंतर घेण्यात येते.
Line ६१ ⟶ ६०:
* [[सुल्तान अझलन शहा हॉकी स्पर्धा]] - मलेशियात दरवर्षी होते.
* [[चँपियन्स चॅलेंज (हॉकी)|चँपियन्स चॅलेंज]] - ही स्पर्धा प्रत्येक २ वर्षानंतर खेळवण्यात येते.
 
==हॉकी हा मध्यवर्ती विषय असलेला चित्रपट==
* [चक दे इंडिया]] (हिंदी चित्रपट)
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/हॉकी" पासून हुडकले