"शारदीय नवरात्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १४१:
* मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.
* नरसिंहाचे नवरात्र : नृसिंहाच्या सन्मानार्थ [[मार्गशीर्ष]] शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे [[नवरात्र]] साजरे होते.
* बालाजीचे नवरात्र : भारताच्या उत्तर प्रदेश, पंजाब आदी प्रदेशांतील बालाजीच्या मंदिरांत चैत्र शुक्ल प्रतिपदा ते नवमीपर्यंत हे साजरे हॊते.
* बालाजीचे नवरात्र
* विठोबाचे नवरात्र : हे आषाढ शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत असते.
* शाकंभरीचे नवरात्र : हे पौष शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत असते. तांत्रिक लोकांमध्ये सिद्धिप्राप्तीसाठी हे नवरात्र साजरे करण्याची प्रथा आहे.