"कौस्तुभ कस्तुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मराठी ऐतिहासिक लेखक
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कौस्तुभ सतीश कस्तुरे हे महाराष्ट्राच्या इतिहासावर अभ्यासपूर्ण...
(काही फरक नाही)

२२:२३, २१ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

कौस्तुभ सतीश कस्तुरे हे महाराष्ट्राच्या इतिहासावर अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. अॅन्ड्रॉइड फोनवर कस्तुरे यांचा 'इतिहासमित्र' नावाचा अॅप आहे.कस्तुरे यांनी पेशवाईत वापरल्या जाणाऱ्या मोडी लिपीचा फाँटही उपलब्ध करून दिला आहे.

कौस्तुभ सतीश कस्तुरे यांची पुस्तके

  • इतिहासमित्र (अँन्ड्रॉइड अॅप)
* इतिहासाची सुवर्णपाने
  • इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १,२.
  • पुरंदरे – अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे
  • पेशवाई
  • मोडी कस्तुरे (पेशवाई मोडीचा फाँट)
  • सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ