"नरेंद्र चपळगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायमूर्ती असून वैचारिक लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद सायन्स कॉलेजच्या मराठी विभागाचे (पहिले) प्रमुख होते. २३-१०-२००३ पासून ते Garware Polyester Ltd. (Commodity Chemicals)चे Independent Non-Executive Director आहेत.
 
नरेंद्र चपळगावकर 'नरहर कुरुंदकर न्यासा'चे एक ट्रस्टी आहेत. ते औरंगाबाद येथे वास्तव्यास असतात.
 
चपळगावकरांचे वृत्तपत्रांतून सातत्याने लेख प्रकाशित होत असतात. 'दिव्य मराठी'च्या १४-१-२०१२च्या अंकातला त्यांचा ''खाडिलकरांचे 'कीचकवध'" हा लेख विशेष गाजला.
 
==नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेली पुस्तके==
Line २३ ⟶ २५:
 
==सन्मान आणि पुरस्कार==
* पुण्यात २१-२२जानेवारी २०१२ रोजी झालेल्या १३व्या [[राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद.
 
* सन २००३ मध्ये [[मराठवाडा साहित्य परिषद]]ेच्या माजलगाव शाखेने मसापच्या विभागीय [[मराठवाडा साहित्य संमेलन]]ाचे ([[शिवार साहित्य संमेलन]]ाचे) आयोजन केले होते. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
* २६वे मराठवाडा साहित्य संमेलन २००४ साली माजलगाव येथे नवविकास मंडळ शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आले.या संमेलनाचे अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर होते.