"नरेंद्र चपळगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाचेन्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायमूर्ती असून वैचारिक लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद सायन्स कॉलेजच्या मराठी विभागाचे (पहिले) प्रमुख होते. २३-१०-२००३ पासून ते Garware Polyester Ltd. (Commodity Chemicals)चे Independent Non-Executive Director आहेत.
 
नरेंद्र चपळगावकर 'नरहर कुरुंदकर न्यासा'चे एक ट्रस्टी आहेत.
ओळ २१:
* संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
* सावलीचा शोध (सामाजिक)
 
==सन्मान आणि पुरस्कार==