"नरेंद्र चपळगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
नरेंद्र पुरुषॊत्तमपुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती असून वैचारिक लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. ते २३-१०-२००३ पासून Garware Polyester Ltd. (Commodity Chemicals)चे Independent Non-Executive Director आहेत.
 
नरेंद्र चपळगावकर 'नरहर कुरुंदकर न्यासा'चे एक ट्रस्टी आहेत.
ते २३-१०-२००३ पासून Garware Polyester Ltd. (Commodity Chemicals)चे Independent Non-Executive Director आहेत.
 
==नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेली पुस्तके==
* कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंद तीर्थरामानंदतीर्थ यांचे चरित्र)
* कायदा आणि माणूस
* कहाणी हैदराबादच्या लढ्याची