"नरेंद्र चपळगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नरेंद्र चपळगावकर हे एक निवृत्त न्यायमूर्ती असून वैचारिक लेखन कर...
(काही फरक नाही)

२१:५६, २० ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

नरेंद्र चपळगावकर हे एक निवृत्त न्यायमूर्ती असून वैचारिक लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत.


नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंद तीर्थ यांचे चरित्र)
  • कायदा आणि माणूस
  • कहाणी हैदराबादच्या लढ्याची
  • तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ
  • तुझ्या माझ्या मनातलं (ललित)
  • दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
  • नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
  • न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
  • न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)
  • मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)
  • महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
  • राज्यघटनेचे अर्धशतक
  • विधिमंडळे आणि न्यायसंस्था : संघर्षाचे सहजीवन
  • संघर्ष आणि शहाणपण
  • समाज आणि संस्कृती
  • संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
  • सावलीचा शोध (सामाजिक)