"असुर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
* व्योमासुर : कंसाच्या या गुप्तहेराने खेळातल्या मेंढ्या बनलेल्या बाल कृष्णाच्या सवंगड्यांना आपल्या गुहेत लपवून ठेवले. कृष्णाने त्याल शोधले आणि ठार केले.
* शंकासुर : निष्कारण शंका काढणाऱ्या माणसाला शंकासुर म्हणतात.
* शंखासुर : या नावाचा एक दैत्य समुद्रात रहात असे. त्याल पंचजन हे आणखी एक नाव होते. श्रीकृष्णाने समुद्रात बुडी मारून त्याचा वध केला. २. हे एका पुष्पवृक्षाचे नाव आहे. काही लोक या झाडाला संकासुर म्हणतात.
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/असुर" पासून हुडकले