"असुर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७:
==काही प्रसिद्ध असुर==
* अघासुर : बकासुराचा भाऊ. याला कृष्णाने मारले.
* अरिष्टासुर : याला श्रीकृष्णाने बालपणीच मारले. ह्याचेच दुसरे नाव वृषभासुर.
* अरिष्ठासुर :
* गयासुर : याच्या पाठीवर शिळा ठेवून देवांनी यज्ञ केला, आणि त्याला मुक्ती दिली.
* गयासुर :
* तारकासुर : ह्याचा वध कार्तिकेयाने केला.
* त्रिपुरासुर : याला भगवान शंकराने मारले.
* धेनुकासुर : गाढवाच्या वेशातल्या या असुराच्या तंगड्या धरून छोट्या बलरामाने त्याला झाडावर आपटले. त्यातच त्याचा अंत झाला.
* धेनुकासुर :
* प्रलंबासुर : याला बलरामाने मारले.
* बकासुर : एकचक्रा नगरीच्या जवळ राहणाऱ्या खादाड आणि नरभक्षक बकासुराला भीमाने बुकलून बुकलून मारले. २. बगळ्याच्या रूपात असलेल्या एका बकासुराला गायी चरायला आलेल्या श्रीकृष्णाने गळा दाबून मारले.
* बाणासुर : श्रीकृष्णाने याचा वध केला.
* भस्मासुर : श्रीविष्णूने मोहिनीरूप घेऊन याला भस्मसात केले.
* मयासुर : त्वष्ट्याचा हा पुत्र मोठा स्थापत्यकार होता. पांडवासाठी याने मयसभा बांधली. २. रावणपत्नी मंदोदरीच्या वडलांचे नावही मयासुर होते.
* महिषासुर : ह्याचा वध दुर्गादेवीने केला.
* वत्सासुर : गाईच्या वासराच्या (वत्साच्या) रूपात असलेल्यागायरानात आलेल्या या असुराला कृष्णाने पोटात ठोसे मारून ठार केले.
* वृकासुर : भस्मासुराचे आधीचे नाव. २, शकुनीच्या एका मुलाचे नाव वृकासुर हॊते.
* वृत्रासुर : याला देवराज इंद्राने दधीची ऋषीच्या हाडांपासून बनवलेल्या वज्राने मारले.
* वृषभासुर : अरिष्टासुराचे दुसरे नाव.
* व्योमासुर :
* व्योमासुर : कंसाच्या या गुप्तहेराने खेळातल्या मेंढ्या बनलेल्या बाल कृष्णाच्या सवंगड्यांना आपल्या गुहेत लपवून ठेवले. कृष्णाने त्याल शोधले आणि ठार केले.
* शंकासुर : निष्कारण शंका काढणाऱ्या माणसाला शंकासुर म्हणतात.
* शंखासुर : हे एका पुष्पवृक्षाचे नाव आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/असुर" पासून हुडकले