"शारदीय नवरात्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात सुधारणा केली.
(चर्चा | योगदान)
ओळ ५१:
 
ही नवरात्रीच्या दिवसांच्या नऊ रंगांची कल्पना [[महाराष्ट्र टाइम्स]]ने बहुसंख्य सामान्य आणि तमाम नोकरदार स्त्रीवर्गात जरी लोकप्रिय केली असली, तरी रंगांची मूळ कल्पना एकोणीसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही <ref>[http://www.drikpanchang.com/navratri/ashwin-shardiya-navratri-dates.html?year=1818]</ref> अस्तित्वात होती. उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, [[चंद्र]] पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.{याचा संदर्भ कृपया नोंदवावा.}
 
इसवी सन २०१४ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग
 
पहिला दिवस (२५ सप्टेंबर, गुरुवार) - प्रतिपदा : पिवळा
दुसरा दिवस (२६ सप्टेंबर, शुक्रवार) - द्वितीया - हिरवा
तिसरा दिवस (२७ सप्टेंबर, शनिवार) - तृतीया - करडा (ग्रे)
चौथा दिवस (२८ सप्टेंबर, रविवार) - चतुर्थी - केशरी
पाचवा दिवस (२९ सप्टेंबर, सोमवार) - पंचमी - पांढरा
सहावा दिवस (३० सप्टेंबर, मंगळवार) - षष्ठी - लाल
सातवा दिवस (१ ऑक्टोबर, बुधवार) - सप्तमी - निळा
आठवा दिवस (२ ऑक्टोबर, गुरुवार) - अष्टमी - गुलाबी
नववा दिवस (३ ऑक्टोबर, शुक्रवार) - नवमी - जांभळा
इसवी सन २०१५ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग
 
पहिला दिवस (१३ ऑक्टोबर, मंगळवार) - प्रतिपदा : लाल
दुसरा दिवस (१४ ऑक्टोबर, बुधवार) - द्वितीया - निळा
तिसरा दिवस (१५ ऑक्टोबर, गुरुवार) - तृतीया - पिवळा
चौथा दिवस (१६ ऑक्टोबर, शुक्रवार) - चतुर्थी - हिरवा
पाचवा दिवस (१७ ऑक्टोबर, शनिवार) - पंचमी - करडा (ग्रे)
सहावा दिवस (१८ ऑक्टोबर, रविवार) - षष्ठी - केशरी
सातवा दिवस (१९ ऑक्टोबर, सोमवार) - सप्तमी - पांढरा
आठवा दिवस (२० ऑक्टोबर, मंगळवार) - अष्टमी - गुलाबी
नववा दिवस (२१ ऑक्टोबर, बुधवार) - नवमी - जांभळा
 
२०१६ साली प्रतिपदा लागोपाठ दोन दिवस असल्याने नवरात्र दहा दिवसांचे आहे. (यापूर्वी २०१२ साली ते आठ दिवसांचे होते!.)
इसवी सन २०१६ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग
 
दिवस पहिला – १ ऑक्टोबर, शनिवार, प्रतिपदा - राखाडी (ग्रे)
दिवस दुसरा – २ ऑक्टोबर, रविवार, प्रतिपदा - भगवा (ऑरेंज)
दिवस तिसरा – ३ ऑक्टोबर, सोमवार, द्वितीया - सफेद (व्हाईट)
दिवस चौथा – ४ ऑक्टोबर, मंगळवार, तृतीया, - लाल (रेड)
दिवस पाचवा – ५ ऑक्टोबर, बुधवार, चतुर्थी - निळा (रॉयल ब्लू)
दिवस सहावा – ६ ऑक्टोबर, गुरुवार, पंचमी - पिवळा (यलो)
दिवस सातवा – ७ ऑक्टोबर, शुक्रवार, षष्ठी - हिरवा (ग्रीन)
दिवस आठवा – ८ ऑक्टोबर, शनिवार, सप्तमी- मोरपंखी (पिकॉक ग्रीन)
दिवस नववा – ९ ऑक्टोबर, रविवार, अष्टमी - जांभळा (पर्पल)
दिवस दहावा – १० ऑक्टोबर, सोमवार, नवमी - आकाशी (Sky Blue)
दिवस अकरावा (दसरा) - ११ ऑक्टोबर, मंगळवार - गुलाबी (Pink)
 
==पेशव्यांचा नवरात्रोत्सव==