"गांधी नावाच्या संस्थांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९४:
* महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेन्ट गॅरंटी (स्कीम/कायदा) -मनरेगा-MaNaREGa Scheme/Act
* गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी (आगाखान पॅलेस पुणे), (या सोसायटीतर्फे बा, बापू, विधायक कार्यकर्ता, आदी [[पुरस्कार]] देण्यात येतात.)
* महात्मा गांधींचे पुतळे : गोहत्तीतल्या सरनिया टेकडीवरील गांधीमंडप नावाच्या उद्यानात असलेला [[रामकिंकर बैज]] यांनी सन १९७०मध्ये बनवलेला २० फुटी पुतळा : भाजपच्या एका फालतू नेत्याला हा पुतळा आवडत नसल्याने तो हटवण्याची मागणी झाली आहे.
* महात्मा गांधींचे अन्य पुतळे : इचलकरंजी; नागपूर; नासिक; ब्रिस्बेन; लंडन; श्रीलंका; सिडनी (ऑस्ट्रेलिया)
* गांधी पूल, अहमदाबाद
* गांधी पेठ तालीम मित्रमंडळ, चिंचवडगाव (पुणे)