"येळ्ळूर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर गावातील घ्रामीण मराठी साहित्य संघा...
(काही फरक नाही)

१५:२६, ५ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर गावातील घ्रामीण मराठी साहित्य संघाला, महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा म्हणून मान्यता मिळाली आहे. (४-८-२०१७पासून). ही संस्था इ.स. २००६पासून दरवर्षी मराठी साहित्य संमेलन भरवते.

  • १२वे साहित्य संमेलन १२-२-२०१७ रोजी भरले होते. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाद जोशी होते.



पहा : साहित्य संमेलने