"गौरीपूजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २७:
 
===विसर्जन (दिवस तिसरा)===
तिसर्‍यातिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन केले जातेकरतात. त्या दिवशी सकाळी पाच(?) सवाष्णींना किंवा घरच्याच लोकांना जमवून पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात, त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात.
तिसर्‍याया तिसऱ्या दिवशी गौरींच्या/ महालक्ष्मींच्या चेहर्‍यावरचेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. कारण या माहेरवासिणीमाहेरवाशिणी या दिवशी आपल्या माहेरून सासरी जात असतात असे मानले जाते. गौरींना निरोप देण्याची वेळ जस जशीजसजशी जवळ येते तशी घरातील मंडळींची हुरहूर वाढत जाते.रात्री पंचांग वेळ पाहून गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते.नदीत (धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत.) गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड तिसरा </ref>
 
==दोरकाची पूजा==
महाराष्ट्रात बहुजनसमाजात तीस-या दिवशी गौरींची पूजा करतात व सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देवून त्याचीही पूजा करतात.तो गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात.तो नवीन पीक येईपर्यंत गळ्यात ठेवतात.आश्विन वद्य अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात.या दो-राला महालक्ष्मी असे समजतात.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड तिसरा </ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/गौरीपूजन" पासून हुडकले