"शरद वर्दे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. शरद वर्दे हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी संख्याशास्त्रात डॉक्...
(काही फरक नाही)

२०:४८, १ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

डॉ. शरद वर्दे हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी संख्याशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आहे. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी युरोप, अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलियात अनेक वर्षे भ्रमंती केली; बारकाईने देश-विदेशातील कॉर्पोरेट जगत न्याहाळले. त्यांची बरीचशी पुस्तके त्यांच्या व्यवसायातील अनुभवांवर बेतली आहेत.

डॉ. शरद वर्दे यांनी लिहिलेली पुस्तके

  • झुळुक अमेरिकन तोऱ्याची
  • फिरंगढंग (विनॊदी)
  • बच्चेकंपनी जिंदाबाद (बालसाहित्य)
  • बैठकीच्या कहाण्या
  • राशा (कादंबरी)