"माधुरी दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४९:
== व्यक्तिगत आयुष्य ==
१७ ऑक्टोबर, [[इ.स. १९९९]] रोजी माधुरी दीक्षित डॉ. [[श्रीराम माधव नेने]] यांच्याशी विवाहबद्ध झाली. डॉ. नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जवळ जवळ १२ वर्षे अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर माधुरी आपल्या कुटुंबासमवेत ऑक्टोबर २०११मध्ये मुंबई मध्ये परत आली.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Finally! Madhuri Dixit is back in India{{मृत दुवा}}|दुवा=http://www.hindustantimes.com/Finally-Madhuri-Dixit-is-back-in-India/Article1-754969.aspx|ॲक्सेसदिनांक=१० ऑक्टोबर २०११|प्रकाशक=[[हिंदुस्तान टाईम्स]]|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
==आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी मालिका==
एकोणीसशे नव्वदीचा काळ गाजवलेल्या धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने हिच्या आयुष्यावर एक आंतरराष्ट्रीय मालिका येणार आहे. यानिमित्त कार्यकारी निर्माता म्हणून प्रियांका चोप्रा आणि एबीसी स्टुडियोज हिची निर्मिती करत आहे.
 
माधुरीने अमेरिकेत स्थायी झाल्यावर तिच्या कुटुंबासोबत जगत असताना काय गमतीजमती घडल्या हे या कॉमेडी सीरिजमध्ये दाखवण्यात येईल. ही सिंगल कॅमेरा सीरिज असेल. 'ग्रेज अॅनाटॉमी', 'क्वांटिको' यांसारख्या मालिकांना सुपरहिट करणारी टीम या आगामी प्रोजेक्टसाठी काम करते आहे. (ऑगस्ट २०१७ची बातमी).
 
== पुरस्कार ==