"अलेक्झांडर द ग्रेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २२०:
 
अफगाणिस्तानापासून भारतापर्यंत पूर्वेकडील प्रदेश अलेक्झांडरने नेमलेल्या अनेक क्षत्रपांच्या ताब्यात होता. त्यांची या प्रदेशावरील पकड सुटल्याने तसेच अंतर्गत युद्ध, नागरिकांचा उठाव अशा अनेक कारणांनी हा प्रदेश सतत लढायांत राहिला. पंजाब प्रांत इ.स.पूर्व ३१६ मध्ये भारतातील सम्राट [[चंद्रगुप्त मौर्य]] याच्या अधिपत्याखाली आला.
 
==चित्रपट==
सिकंदरच्या रॊमहर्षक कहाणीवर अनेक हिंदी-इंग्रजी चित्रपट, दूरचित्रवाणीपट, अॅनिमेशनपट निघाले. इंग्रजीत 'Alexander' (2004) Director - Oliver Stone, Alexander the Great (1956) Director - Robert Rossen, Alexander the Great (Greek Film, 1980), Young Alexander the Great (2010), The True Story of Alexander The Great - Documentary on History Channel of TV-2005, length 2 Hr 30 Min) वगैरे वगैरे.
 
हिंदीतला [[सोहराब मोदी]] दिग्दर्शित 'सिकंदर' १९४१ साली निघाला. त्यात [[सोहराब मोदी]], [[पृथ्वीराज कपूर]] यांच्या भूमिका होत्या.
 
सिकंदर हा भारतीय भाषांमध्ये 'जेता' याच्या समानार्थी शब्द झाला. हा अर्थ धरून हिंदीत 'सिकंदर' शब्द असलेले काही सामाजिक सिनेमे निघाले. सुधीर मिश्रा दिग्दर्शित 'सिकंदर' (२००९), 'जो जीता वही सिकंदर' (१९९२), 'मुकद्दर का सिकंदर' (१९७८), ए.वेंकटेश दिग्दर्शित 'एक और सिकंदर', 'सिकंदर सडक का' हे त्यांतील काही चित्रपट होत.
 
== व्यक्तिचित्र ==