"श्रीकांत नारायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
मुंबईतल्या अंधेरीमधील भवन्स कॉलेजमध्ये शिकत असताना श्रीकांत नारायण यांनी १९८५-८६ साली एका संगीत स्पर्धॆत विजय मिळाला आणि त्यांची संगीतातली कारकीर्द सुरू झाली. १९९० साली पदवी मिळाल्यानंतर ते मे अॅन्ड बेकर या औ़षध निर्मिती कंपनीत नोकरी करू लागले. ९९७ साली त्यांनी ती नोकरी सोडली आणि त्यांनी संगीतासाठी पूर्ण वेळ देऊन संगीतातच कारकीर्द करायचे ठरवले.
 
श्रीकांत नारायण यांनी [[कविता कृष्णमूर्ती]], विनोद राठोड, [[शंकर महादेवन]] आणि [[सुदेश भोसले]] यांच्यासारख्या गायकांबरोबर अनेक रंगमंचीय कार्यक्रम केले. 'रफी की रुहानियात' हाही त्यांचाच एक कार्यक्रम आहे.
 
==मोहम्मद रफी नाइट्स==
ओळ ३७:
* नाच गंगू नाच
* पंढरपुरी सखुबाई फुगडी खेळे (सहगायक - नेहा राजपाल, [[राहुल शिंदे]])
* पारू गं पारू
* भीम ठासून बोलले
* मला कवड्याची माळ पाहिजे
Line ४६ ⟶ ४७:
* लग्नाची धमाल
* लिख दे नाम मुरारी का (हिंदी)
* वेसाव्याची पारू
* शनिेदेवाची पालखी निघाली
* शनीचा जगी बोलबाला
Line ५२ ⟶ ५४:
* हे देवा ज्योतिबा
* हे भिमाशंकरा
* ह्यो बघ कोलीवाडा