"केसरिया स्तूप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदेश हिवाळे ने लेख केसरिया स्तूप वरुन केसरीया स्तूप ला हलविला
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
#पुनर्निर्देशन [[चित्र:Kesariya.jpg|thumb|right|300px|केसरीया स्तूप]]
'''केसरिया स्तूप''' हा [[बिहार]]च्या पूर्व चंपारण जिल्ह्यात, [[पाटणा|पाटण्यापासून]] ११० किमी (६८ मैल) अंतरावर असलेल्या [[केसरीया]] येथील [[बौद्ध]] [[स्तूप]] आहे. हा स्तूप ३० एकर परिसरामध्ये पसरलेला आहे. जवळजवळ १,४०० फूट (४३० मीटर) वर्तुळाकार आणि १०४ फूट (३२ मीटर) उंची असलेला हा जगातील सर्वात उंच स्तूप आहे.<ref>https://m.bhaskar.com/news/BIH-PAT-type-text-or-a-website-address-or-translate-a-document-4911972-PHO.html</ref><ref>{{cite web|url=http://www.bharatonline.com/bihar/travel/champaran/kesaria.html|title=Kesariya Stupa - Kesaria Stupa Bihar India|website=www.bharatonline.com}}</ref>
 
== इतिहास ==
भारतीय पुरातत्त्वशास्त्रज्ञ के.के. मोहम्मद यांच्या नेतृत्वाखालील केलेल्या उत्खननादरम्यान [[इ.स. १९५८]] मध्ये हा स्तूप सापडला होता. हा स्तूप इ.स. २०० ते इ.स. ७५० या दरम्यान निर्माण झाला असून चौथ्या शतकातील राजा चक्रवर्ती यांच्याशी संबंधित असण्याची शक्यता आहे.<ref>{{cite web|url=http://www.buddhist-pilgrimage.com/kesaria-stupa.html|title=Kesaria Buddhsit Pilgrimage Tour |website=www.buddhist-pilgrimage.com}}</ref> स्थानिक लोक या स्तूपाला "देवळा" म्हणतात, म्हणजे "ईश्वराचे घर". या उत्खननापूर्वी, त्यांचा असा विश्वास होता की त्याखाली राजा भिमानेे बांधलेले शिवमंदिर आहे.
 
भारतीय सर्वेक्षण संस्थेने स्तूपाला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. पण एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण असूनही, केसरीया अद्याप विकसित झालेले नाही आणि स्तूपाचा मोठा भाग अद्याप झाडीमध्येच आहे<ref>{{cite web|url=http://www.themysteriousindia.net/kesaria-stupa/|title=One of Tallest Buddhist Stupa of Kesariya in State of Neglect • The Mysterious India|website=www.themysteriousindia.net}}</ref>
 
{|
|[[File:Bihar_-_Buddha_Statue,_Kesariya_(9239704568).jpg|right|thumb|बुद्ध मुर्ती, केसरीया]]
|[[File:Kesariya-0.jpg|right|thumb|बंद केसरीया स्तूप]]
|}
== हेही पहा ==
*[[धमेक स्तूप]]
*[[चौखंडी स्तूप]]
*[[सारनाथ]]
*[[बौद्ध विहारांची यादी]]
 
{{संदर्भनोंदी}}
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Kesariya Stupa|{{लेखनाव}}}}
 
* [http://www.abhivyakti-hindi.org/paryatan/kesariya/kesariya1.htm केसरीया के बौद्ध स्तूप की सैर]
* [http://m.jagran.com/bihar/patna-city-kesariya-stupa-the-historical-stupas-entire-complex-now-neglected-14220100.html केसरीया स्तूप, दैनिक जागरण]
 
[[वर्ग:बिहारमधील बौद्ध विहारे]]
[[वर्ग:भारतातील स्तूप]]
[[वर्ग:बिहारचा इतिहास]]
[[वर्ग:बौद्ध पुरातत्वशास्त्रीय स्थळे]]